ads
ads
ना विसरणार, ना माफ करणार!

ना विसरणार, ना माफ करणार!

•सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक! •पुलवामा हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी…

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

•पाकिस्तानला जगात एकटे पाडणार, नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी –…

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी – पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

दुबई, १० फेब्रुवारी – अबुधाबी सरकारने तेथील न्यायालयांमध्ये तिसरी…

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

॥ विशेष : बबन वाळके | ममतांना अशी वाटते…

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

॥ प्रासंगिक : विनय बन्सल | नानाजी देशमुख यांच्यासारख्या…

कोण चौकीदार? कोण चोर?

कोण चौकीदार? कोण चोर?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | राजीव कुमारपाशी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:26
अयनांश:
Home » प.महाराष्ट्र » सागरी प्रदूषण कमी करणारे जहाज, १२ वर्षीय मुलाचे कर्तृत्व

सागरी प्रदूषण कमी करणारे जहाज, १२ वर्षीय मुलाचे कर्तृत्व

पुणे, २३ जानेवारी –

Haziq Kazi Pune

Haziq Kazi Pune

समुद्रातील प्रदूषण कमी करण्याच्या आणि सागरी जीवांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने पुण्यातील हाझिक काझी या १२ वर्षीय मुलाने एका जहाजाचे डिझाईन तयार केले आहे. या जहाजाला त्याने ‘एर्विस’ असे नाव दिले आहे.
वृत्तसंस्थेशी बोलताना काझी म्हणाला, मी काही लघुपट बघितले, त्यानंतर कचर्‍याचा सागरी जीवांवर काय परिणाम होतो, हे माझ्या लक्षात आले. यासाठी मी काहीतरी करायला हवे, असे मला वाटले. आपण आपल्या दैनंदिन आहारात मासे खातो. मात्र तेच मासे समुद्रात प्लॅस्टिक खातात. परिणामी प्रदूषण थेट आपल्यापर्यंत येते. याचा मानवी जीवनावरही घातक परिणाम होतो. त्यामुळे मी या जहाजाचे डिझाईन तयार केले आहे.
‘एर्विस’ची वैशिष्ट्ये आणि कार्यप्रणाली सांगताना काझी म्हणाला, एर्विसला सॉकर जोडण्यात आले आहे. त्याच्या साह्याने केंद्रित शक्तीचा वापर करून कचरा शोषून घेतला जातो. यानंतर पाणी, समुद्री जीव आणि कचरा वेगळा केला जातो. ही प्रक्रिया झाल्यानंतर पाणी आणि सागरी जीव पुन्हा समुद्रात सोडून दिले जातात. यानंतर कचर्‍याचे पुन्हा पाच भागांत विभाजन केले जाते. ही कल्पना विविध माध्यमांच्या साह्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर ठेवण्याची हाझिकची इच्छा आहे. तसेच, या जहाजाच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमाने समुद्रातील कचरा त्याच्या आकारानुसार वेगवेगळा केला जाऊ शकतो, असा दावाही त्याने केला आहे.

Posted by : | on : 24 Jan 2019
Filed under : प.महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in प.महाराष्ट्र (2 of 20 articles)

Uddhav Thakre
सभेत उद्धव ठाकरे यांची भाजपावर टीका, पंढरपूर, २४ डिसेंबर - राज्यातील शेतकरी दुष्काळाच्या झळांनी होरपळत आहे. असे असताना निवडणुकांच्या तयारीला ...

×