ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » मराठवाडा » चीन-अमेरिका व्यापारयुद्ध भारतीय शेतकर्‍यांच्या पथ्थ्यावर

चीन-अमेरिका व्यापारयुद्ध भारतीय शेतकर्‍यांच्या पथ्थ्यावर

लातूर, २६ सप्टेंबर –

Farmer Farm

Farmer Farm

अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारयुद्धाचा आणि घसरलेल्या रुपयाच्या मूल्याचा थेट फायदा देशातील सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना होणार आहे. यंदा सोयाबीनला हमीभावापेक्षा जास्त भाव मिळण्याचे आशादायक चित्र निर्माण झाले आहे. दोन देशातील व्यापार सुधारले किंवा बिघडले, तर काय होते, याचे उदाहरण हे देशातील सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना होणारा लाभ पाहिल्यानंतर लक्षात येते. जागतिक पातळीवर अमेरिका आणि चीन यांच्यातील संबधात तणाव आहे. याचा परिणाम व्यापारावर झाला आहे.
चीनला लागणारे सोयाबीन आणि डीओसीचा (डीऑईल केक) पुरवठा अमेरिकेने बंद केला आहे. चीनने यासाठी भारताकडे मोर्चा वळवला आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय सोयाबीनवर चीनमध्ये बंदी होती, ती उठवण्यात आली आहे. त्यातच भारत सरकारने सोयाबीन आणि त्याचे बाय-प्रोडक्टवरील निर्यात शुल्कात सूट दिली. त्यामुळे भारतातील सोयाबीनला चांगला दर मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
जागतिक स्तरावर भारतीय डीओसीला असलेली मागणी प्रचंड आहे आणि आपले उत्पादन कमी याचाही परिणाम सोयाबीनच्या दरात वाढ होण्याचे संकेत दाखवत आहेत. सरकारने घोषित केलेल्या हमीभावापेक्षा सोयाबीनला जास्तीचा दर मिळणार असला, तरी यावर्षी झालेल्या कमी पावसाने सोयाबीनच्या उत्पादन आणि येणारा उतारा हा आशादायी नसला, तरी जे पीक हातात पडले आहे ते बाजाराचे गणित लक्षात घेऊन विक्रीसाठी आणले तर शेतकर्‍यांना कमी मालातही चांगले दर मिळू शकतो, असे मत व्यापारी व्यक्त करत आहेत.
भारतीय सोयाबीन हे जेनेटिक मॉडिफाय प्रणाली न वापरता उत्पादित केले असल्याने त्याच्यातील डीओसीटीत प्रोटीनची मात्रा ५१ टक्क्यांपर्यंत आहे. माणसांसह डुक्कर, कोंबड्या, मासे यांच्यासाठी हे उत्तम खाद्य आहे. जागतिक पातळीवर मिळणारे जेनेटिक मॉडिफाय प्रणालीने बनलेल्या डीओसिटीला प्रोटीनची मात्रा ३१ ते ३५ टक्क्यांपर्यंत आहे. याचा लाभ भारतीय मालाला मिळत आहे. सरकारचे धोरणही आता निर्यातीला अनुकूल असल्याने, त्याचा लाभ देशातील सोयाबीन उत्पादकांना होणार आहे. त्यातच डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला, असल्याने भारताकडून आयात करणे परदेशांना स्वस्त पडणार आहे.
यावर्षी पावसाने दगा दिल्याने शेतकर्‍यांना उत्पादन कमी मिळाले आहे. त्यात उभारी मिळाली ती जागतिक पातळीवरील घडामोडीने. रुपयाचे अवमूल्यन झाल्याने आता मोदी सरकारचे शेतकर्‍याचे उत्पादन दुप्पट करणारे धोरण प्रत्यक्षात उतरले तरच शेतकर्‍यांच्या पदरात चार पैसे जास्तीचे येतील.

Posted by : | on : 27 Sep 2018
Filed under : मराठवाडा.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in मराठवाडा (4 of 9 articles)

Kandhar Gaikwad Chiidrens Dead While Swiming
उमरज येथील घटना, प्रतिनिधी कंधार, १७ सप्टेंबर - आजोबा शेताकडे गेलेले आहेत म्हणून शेळ्या चारविण्यासाठी घेऊन जाणाऱ्या तीन शाळकरी भांवडाचा ...

×