ads
ads
सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

•पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पांढरकवड्यात पाकला इशारा •कोलामी, बंजारा,…

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

नवी दिल्ली, १६ फेब्रुवारी – पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती…

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

•अमेरिकेच्या एनएसएचा अजित डोवाल यांना फोन, नवी दिल्ली/वॉशिंग्टन, १६…

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

•अमेरिकेतील ७० खासदारांची भूमिका, वॉशिंग्टन, १६ फेब्रुवारी – पुलवामातील…

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

•पाकिस्तानने व्यक्त केली वचनबद्धता •कुलभूषण जाधव प्रकरण, लाहोर, १६…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:27
अयनांश:
Home » महाराष्ट्र » मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला,
मुंबई, २० नोव्हेंबर –

Vidhan Bhavan

Vidhan Bhavan

मागासवर्ग आयोगाचा अहवाल का मांडला नाही, यासाठी कॉंग्रेसने राज्य सरकारला जाब विचारला, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आताच अहवाल सादर करू नका, अशी भूमिका घेतल्याने मराठा आरक्षणाच्या मुद्यावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन प्रमुख विरोधी पक्षांमध्ये फूट पडल्याचे चित्र आज मंगळवारी विधानसभेत पाहायला मिळाले.
विधासभेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मराठा आरक्षणावरून विरोधकांचा नियम ५७ अन्वये स्थगन प्रस्ताव स्वीकारण्याची मागणी केली. सर्व कामकाज बाजूला सारून मराठा आरक्षणावर चर्चा करण्याची मागणीही त्यांनी केली. यावेळी सभागृहात बोलताना ते म्हणाले, राज्य सरकारने मराठा समाजाला एसईबीसी प्रवर्ग तयार करून आरक्षण देण्याचे जाहीर केले आहे. सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल अधिवेशनात मांडायला हवा होता. मुख्यमंत्री सगळीकडे अहवाल वाचून दाखवतात, अहवालातील शिफारशी पत्रकार परिषदेत सांगतात. मात्र, सभागृहासमोर अहवाल ठेवण्यास टाळाटाळ केली जात आहे. सदर मराठा समाजाच्या आराक्षासंदर्भातला मागसावर्ग आयोगाचा अहवाल तातडीने सभागृहात मांडा अशी जोरदार मागणी त्यांनी यावेळी केली.
त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी, मागासवर्ग आयोगाच्या अहवालाने घटनात्मक पेच निर्माण होणार असेल तर आयोगाचा अहवाल सभागृहात ठेवूच नका, अशी मागणी विधानसभेत केली. ते म्हणाले की, ओबीसी समाजाने या आरक्षणाबाबत शंका उपस्थित केली आहे. आम्ही आरक्षण दिले तेव्हा न्यायालयात टिकले नाही. किमान तुमचे तरी टिकावे हीच आमची अपेक्षा आहे. म्हणून यात काही घटनात्मक पेच निर्माण होत असेल आणि त्यामुळे आरक्षणाचा निर्णय प्रभावित होत असेल तर, अहवाल सभागृहात सादर करू नये.
एकूणच दोन प्रमुख विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मंगळवारी विधानसभेत आपापल्या पक्षाची मांडलेली भूमिका ही परस्परविरोधी होती. त्यामुळे आता या मराठा आरक्षणाच्या मुद्यावर विरोधी पक्षांमध्ये मतभिन्नता दिसून आल्याने, विरोधकांमध्ये फूट पडल्याचे बोलले जात आहे.

Posted by : | on : 21 Nov 2018
Filed under : महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in महाराष्ट्र (93 of 439 articles)

Vidhan Bhavan
१९ नोव्हेंबर - महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास आज सोमवारी ‘वंदे मातरम’ने सुरुवात झाली. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री ...

×