ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » महाराष्ट्र » मराठा आरक्षण विधेयक विधिमंडळात मंजूर

मराठा आरक्षण विधेयक विधिमंडळात मंजूर

►राखीव जागांची ५२ टक्के मर्यादा ओलांडून मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण,
मुंबई, २९ नोव्हेंबर –

Cm Devendrafadnavis Passed The Historic Bill For Marathareservation

Cm Devendrafadnavis Passed The Historic Bill For Marathareservation

मराठा समाज शैक्षणिक व समाजिक मागास वर्ग असल्याचे जाहीर करून त्यांना शिक्षणात व सराकारी निमसरकारी नोकर्‍यांमध्ये सोळा टक्के आरक्षण देणारा कायदा आज गुरुवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आला.
महाराष्ट्रातील सामजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) नागरिकांच्या वर्गाच्या प्रगतीसाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरिता जागांच्या आरक्षणासाठी आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांच्या आणि पदांच्या आरक्षणासाठी आणि तत्संबंधी किंवा तदनुषंगिक बाबींची तरतूद कऱणारे विधेयक असे या विधेयकाचे पूर्ण नाव आहे. ते सादर करताना सरकारने राज्यमागास वर्ग आयोगाकडून मराठा समाजाच्या सामाजिक शैक्षणिक व आर्थिक स्थिती तसेच इतर संलग्न बाबींबाबतचा १५ नोव्हेंबर रोजी सरकारकडे आलेल्या अहवालातील निष्कर्ष व अंतिम शिफारशींचा सारांश असे टिपण सादर केले. या टिपणावर न्या एम. जी गायकवाड यांच्यासह डॉ. एस. बी. निमसे, सुधीर ठाकरे, पी. जी. येवले इत्यादी सर्व सदस्यांच्या सह्या आहेत.
बुधवारी रात्री आणि गुरुवारी सकाळपासून मराठा आरक्षण विधेयक आणण्याबाबत बैठकांचा क्रम जोरात सुरू होता. काल रात्री उशिरा झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीत विधेयक गुरुवारी सादर करण्याचा निर्णय झाला. दुपारी आधीची दोन विधेयके मंजूर करण्यात आल्यानंतर आरक्षण विधेयक मांडण्यात आले.
मराठा समाजाला टिकणारे आरक्षण दिले ः मुख्यमंत्री
ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले आहे. कायदेशीर प्रक्रियेच्या अभ्यासानंतर मराठा समाजाला आरक्षण दिल्याने हे आरक्षण टिकणारे आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला ग्वाही दिली आहे.
मराठा आरक्षणाला विधानसभेच्या दोन्ही सभागृहात मंजुरी मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मराठा समाजाला दिलेले आरक्षण हे टिकाऊ आरक्षण आहे. कायदेशीर प्रक्रियेच्या अभ्यासानंतर आणि आरक्षण देताना त्यात अचूकता पाळली असल्याने हे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकून राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. आरक्षणाला मंजुरी मिळाल्यानंतर काही लोकांकडून समाजात फूट पाडण्याचे काम सुरू आहे. त्यांनी समाजात फूट पाडण्याचे राजकारण करू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. मराठा आंदोलनादरम्यान ज्या लोकांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत, अशा २०० आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात येतील, अशी घोषणासुद्धा त्यांनी केली.

Posted by : | on : 30 Nov 2018
Filed under : महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in महाराष्ट्र (128 of 483 articles)

Ram Janmabhoomi Movie
वक्फ बोर्डाची निर्मिती, मुंबई, २९ नोव्हेंबर - अयोध्येतील बहुचर्चित राम मंदिराच्या वादावर आधारित आगामी चित्रपट ‘रामजन्मभूमी’ विरोधात मुंबई उच्च न्यायालयात ...

×