ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » महाराष्ट्र » महाबळेश्‍वरात शून्याखाली तापमान महाराष्ट्र गारठला

महाबळेश्‍वरात शून्याखाली तापमान महाराष्ट्र गारठला

•कडाक्याच्या थंडीत तिघांचा मृत्यू,
मुंबई, १० फेब्रुवारी –

Coldwave In North India

Coldwave In North India

राज्यात थंडीच्या कडाक्याने आज उच्चांक गाठला असून, महाबळेश्‍वरात पारा शून्याखाली आला असून नाशकात तो शून्यावर स्थिरावला आहे. पुढील काही दिवस संपूर्ण राज्यात थंडीचा गारठा कायम राहील, असे हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, नाशिक येथे दोन आणि अहमदनगरमध्ये येथे एकाचा थंडीमुळे मृत्यू झाला असल्याची माहिती आहे.
वाई सातार्‍यात तापमान ६ अंशापर्यंत घसरले असून, सांगली जिल्ह्यात रविवारी कडाक्याचा थंडीचा ७२ वर्षांचा विक्रम मोडला. सांगलीत ८.६ अंश सेल्सियस इतक्या निचांकी तापमानाची नोंद झाली आहे. महाबळेश्‍वर कडाक्याच्या थंडीने चांगले गोठले. वेण्णालेक ते लिंगमळा परिसरातील तापमान उणे दोन अंश इतके नीचांकी गेल्याने या भागामध्ये सर्वत्र हिमकणांचा सडा पडला. प्रसिद्ध वेण्णालेक जेटी, वेण्णालेक ते लिंगमळा परिसरातील घरांच्या छपरांवर, वाहनांच्या टपांवर, स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये, झेंडू गुलाबाच्या फुलांवर स्मृतिवन परिसरात दिसेल तेथे लांबचलांब हिमकणांची रांगोळी काढल्याचा भास होत होता. या नवीन वर्षातील हिमकण होण्याची ही दुसरी तर गेल्या दोन महिन्यांमधील ही पाचवी घटना आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणावर हिमकण होण्याची ही पहिलीच घटना आहे.
अनेक फळबागा व शेतातील बकेट, टपमध्ये रात्री झाडांना घालून राहिलेल्या पाण्याचा वरचा थर गोठून तो काचेसारखा पारदर्शक झाला होता तर काही ठिकाणी बादलीतील पाण्याचे बर्फ तयार झाल्याचे दिसले. सकाळी हे हिमकण पाहण्यासाठी स्थानिकांसह पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर वेण्णालेक येथे गर्दी केली होती. दिवसभर थंडीचा जोर कायम राहिल्याने जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले.
दरम्यान, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात शीतलहरसह गारपीट होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. याशिवाय सोमवारी मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला. द्राक्षपंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या निफाड तालुक्यात दवबिंदू गोठले. निफाडच्या गहू संशोधन केंद्रात तीन अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

Posted by : | on : 11 Feb 2019
Filed under : महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in महाराष्ट्र (48 of 483 articles)

Amit Shah Bjp President
पवार व काँग्रेसने शेतकर्‍यांना काय दिले? •अमित शाह यांचे खुले आव्हान, पुणे, ९ फेब्रुवारी - केंद्र सरकारने देशभरातील अल्पभूधारक शेतकर्‍यांच्या ...

×