ads
ads
आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

•अभिनंदन प्रकरणी पाकिस्तानला इशाराच दिला होता •पंतप्रधान मोदी यांचा…

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

•११५ जागांसाठी उद्या मतदान, नवी दिल्ली, २१ एप्रिल –…

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पिंपरी चिंचवड, २१ एप्रिल – पवार कुटुंबाने शिक्षणाच्या माध्यमातून…

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

•४५० जखमी, मृतांमध्ये ३५ विदेशी •तीन चर्च पूर्ण उद्ध्वस्त,…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » मुंबई-कोकण » किरीट सोमय्यांऐवजी मनोज कोटक

किरीट सोमय्यांऐवजी मनोज कोटक

नवी दिल्ली, ३ एप्रिल –

Manoj Kotak Bjp

Manoj Kotak Bjp

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने सहा उमेदवारांच्या नावाची आपली १६ वी यादी आज बुधवारी प्रसिद्ध केली. यात उत्तरप्रदेशातील पाच, तर महाराष्ट्रातील एका उमेदवाराच्या नावाचा समावेश आहे. विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना उमेदवारी नाकारत भाजपाने त्यांच्या ईशान्य मुंबई मतदारसंघातून मनोज कोटक यांना उमेदवारी दिली आहे.
ईशान्य मुंबई मतदारसंघातून किरीट सोमय्या यांना उमेदवारी देण्यास शिवसेनेचा विरोध होता. महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे शिवसैनिक किरीट सोमय्या यांच्यावर नाराज होते. भाजपाने सोमय्या यांना उमेदवारी दिली, तर आम्ही त्यांचे काम करणार नाही, असा इशाराही शिवसैनिकांनी दिला होता. शिवसेनेची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न किरीट सोमय्या यांनी केला, मात्र त्यात त्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे भाजपाने किरीट सोमय्या यांना उमेदवारी नाकारत मनोज कोटक यांचे नाव जाहीर केले. मनोज कोटक हे भाजपाचे नगरसेवक आहेत. कोटक यांच्या उमेदवारीचे किरीट सोमय्या यांनी स्वागत केले. उत्तरप्रदेशातील रायबरेली मतदारसंघात सोनिया गांधी यांच्या विरोधात भाजपाने दिनेश प्रतापसिंह यांना उमेदवारी दिली आहे.
दिनेश प्रतापसिंह नुकतेच काँग्रेस सोडून भाजपात आले आहेत. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या विरोधात आजमगडमधून भाजपाने भोजपुरी अभिनेता दिनेशलाल यादव उपाख्य निरहुआ याला रिंगणात उतरवले आहे.
मैनपुरी या मुलायमसिंह यादव यांच्या मतदारसंघात भाजपाने प्रेमसिंह शाक्य यांना आपले उमेदवार केले. फिरोजाबादमध्ये भाजपाने डॉ. चंद्रसेन जादून, तर मछलीशहर राखीव मतदारसंघात व्ही. पी. सरोज यांना उमेदवारी दिली आहे.

Posted by : | on : 4 Apr 2019
Filed under : मुंबई-कोकण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in मुंबई-कोकण (2 of 67 articles)

Csm Bridge Collapsed
मृत, ३४ जखमी •मुंबई सीएसएम स्थानकावरील दुर्घटना, मुंबई, १४ मार्च - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आज संध्याकाळी साडेसातच्या सुमारास ...

×