ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:29 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » मुंबई-कोकण » पादचारी पुलाचा स्लॅब कोसळला

पादचारी पुलाचा स्लॅब कोसळला

•पाच मृत, ३४ जखमी
•मुंबई सीएसएम स्थानकावरील दुर्घटना,
मुंबई, १४ मार्च –

Csm Bridge Collapsed

Csm Bridge Collapsed

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आज संध्याकाळी साडेसातच्या सुमारास हिमालया पादचारी पुलाचा स्लॅब कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. तसेच, ३४ जण जखमी झाले. मृतात दोन महिलांचा समावेश असून, जखमीपैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. शिवाय सिमेंटच्या ढिगार्‍याखाली अनेकजण दबल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. अपूर्वा प्रभू, रंजना तांबे (दोघीही पारिचारिका), झाहीद शिराज खान अशी मृतांची नावे असून, अन्य दोघांचे नाव कळू शकले नाही.
प्राथमिक माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर सायंकाळच्या सुमारास प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास अचानक पुलावरील स्लॅब कोसळला. सिमेंटचा संपूर्ण भाग खाली आल्याने पुलावरून चालणारे आणि त्याखाली असलेले ढिगार्‍याखाली दबल्या गेले. तसेच, त्याखाली कारसारखी वाहने आल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून परिसरातील वाहतूक थांबवली. पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांसह पादचार्‍यांनी मदतकार्य केले. मात्र, बघ्यांनीही प्रचंड गर्दी केल्याने मदतकार्यात अडथळे येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, जखमींपैकी १४ सेंट जॉर्ज, तर २० जणांना जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर पुलाची निर्मिती मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली असून, त्याच्या देखभालीची जबाबदारीही महानगरपालिकेकडेच आहे. हा पुल जवळ जवळ १०० वर्षे जुना असल्याचे समजते.

Posted by : | on : 15 Mar 2019
Filed under : मुंबई-कोकण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in मुंबई-कोकण (1 of 65 articles)

Pakistani Actors Banned In India
१७ फेब्रुवारी - यापुढे पाकिस्तानी कलाकार आणि गायकांसोबत काम न करण्याचा महत्त्वाचा निर्णय भारतीय चित्रपट उद्योगाने आज रविवारी घेतला आहे. ...

×