ads
ads
ना विसरणार, ना माफ करणार!

ना विसरणार, ना माफ करणार!

•सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक! •पुलवामा हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी…

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

•पाकिस्तानला जगात एकटे पाडणार, नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी –…

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी – पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

दुबई, १० फेब्रुवारी – अबुधाबी सरकारने तेथील न्यायालयांमध्ये तिसरी…

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

॥ विशेष : बबन वाळके | ममतांना अशी वाटते…

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

॥ प्रासंगिक : विनय बन्सल | नानाजी देशमुख यांच्यासारख्या…

कोण चौकीदार? कोण चोर?

कोण चौकीदार? कोण चोर?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | राजीव कुमारपाशी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:26
अयनांश:
Home » मुंबई-कोकण » ‘रामजन्मभूमी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध

‘रामजन्मभूमी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध

►शिया वक्फ बोर्डाची निर्मिती,
मुंबई, २९ नोव्हेंबर –

Ram Janmabhoomi Movie

Ram Janmabhoomi Movie

अयोध्येतील बहुचर्चित राम मंदिराच्या वादावर आधारित आगामी चित्रपट ‘रामजन्मभूमी’ विरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. सेन्सॉर बोर्डाने अशा संवेदनशील धार्मिक विषयावर आधारित चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी परवानगी दिलीच कशी, असा प्रश्‍न या याचिकेत विचारण्यात आला आहे. हा चित्रपट प्रदर्शित करण्याला या याचिकेतून विरोध करण्यात आला आहे. दोन्ही धर्मीयांच्या भावना दुखावणारी अनेक दृश्य आणि संवाद चित्रपटात असल्याचा दावा याचिकेतून करण्यात आला आहे.
अझहर तांबोळी नावाच्या एका समाजसेवकाच्यावतीने ही याचिका दाखल करण्यात आली आहे. अ‍ॅड. हसनैन काझी यांनी न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर ही याचिका सादर केली. येत्या ४ डिसेंबरला यावर प्राथमिक सुनावणी घेण्याचे हायकोर्टाने निश्‍चित केले. यावेळी याचिकेतील प्रतिवादींना आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी हा चित्रपट बनवला असून, रिझवी स्वत: यातील कथेचे लेखक आहेत. मनोज जोशी आणि गोंविद नामदेव यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट डिसेंबर महिन्यात प्रदर्शित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाने देशातील वातावरण बिघडेल त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित करण्यास मनाई करण्यात यावी अशी मागणी करत ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

Posted by : | on : 30 Nov 2018
Filed under : मुंबई-कोकण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in मुंबई-कोकण (7 of 63 articles)

Uddhav Thakre
एकत्र आल्यास मंदिर लवकर होईल, अयोध्या, २४ नोव्हेंबर - शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज शनिवारी परिवारातील सदस्यांसह अयोध्येत दाखल झाले. ...

×