ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » मुंबई-कोकण » श्रेय नको, तारीख हवी : उद्धव ठाकरे

श्रेय नको, तारीख हवी : उद्धव ठाकरे

►सर्व एकत्र आल्यास मंदिर लवकर होईल,
अयोध्या, २४ नोव्हेंबर –

Uddhav Thakre

Uddhav Thakre

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज शनिवारी परिवारातील सदस्यांसह अयोध्येत दाखल झाले. याच कालावधीत महाराष्ट्र व अन्य राज्यातून १५ हजारावर शिवसैनिक अयोध्येत आले आहेत. याशिवाय, देशाच्या कानाकोपर्‍यातून विविध हिंदुत्ववादी संघटनांचे सदस्य आणि कार्यकर्तेही अयोध्येत आले असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. आम्हाला राम मंदिर बांधकामाचे श्रेय नको, तर मंदिर केव्हा बांधणार, याची औपचारिक तारीख हवी आहे, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी विशद केली.
उद्या रविवारी विश्‍व हिंदू परिषदेतर्फे धर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने संपूर्ण अयोध्या जिल्ह्यात कडेकोट सुरक्षा बंदोबस्त करण्यात आला असून, यामुळे अयोध्या नगरीला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
अयोध्येत दाखल झाल्यानंतर उद्धव यांनी साधू व संतांच्या भेटी घेतल्या आणि परिवारातील सदस्यांसह लक्ष्मण किल्याला भेट दिली. यानंतर शरयू नदीत स्नान करून महाआरतीतही सहभागी झाले. साधू-संतांना संबोधित करताना ते म्हणाले की, राम मंदिराचे श्रेय मला नको आहे, केवळ तारीख हवी आहे. आपल्या सर्वांनाच अयोध्येत रामाचे भव्य मंदिर पाहायचे आहे. आपण एकत्र येऊनच मंदिराचे स्वप्न साकार करू शकतो.
राजकारण करणे हा येथे येण्यामागचा माझा हेतू नक्कीच नाही. केंद्रातील मोदी सरकारने मंदिराचा मार्ग मोकळा करण्यासाठी शक्य तितक्या लवकर कायदा तयार करावा, कारण आता हिंदू शांत बसणार नाही. आता आणखी प्रतीक्षा करणे कुणालाच शक्य होणार नाही. मंदिर प्रत्यक्षात साकारल्यानंतर सामान्य रामभक्त म्हणून मी अयोध्येला दर्शनासाठी येणार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील शिवनेरी किल्ल्यातून मोठ्या भांड्यात माती आणली. रामजन्मभूमी न्यासाच्या मुख्य पुजार्‍यांच्या भेटीत त्यांनी ती माती त्यांच्या स्वाधीन केली. उद्धव यांचा हा पहिलाच अयोध्या दौरा असून, त्यांच्या दौर्‍याचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यासह अन्य नेते दोन दिवसांपासूनच येथे तळ ठोकून आहेत. उद्धव उद्या रविवारी आपल्या परिवारासह रामललाचे दर्शन घेणार आहेत. यानंतर ते प्रसारमाध्यमे आणि नागरिकांशीही संवाद साधणार आहेत.

Posted by : | on : 25 Nov 2018
Filed under : मुंबई-कोकण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in मुंबई-कोकण (9 of 64 articles)

Rahul Gandhi 6
१४ नोव्हेंबर - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्ये करीत असतात. नुकतेच छत्तीसगडच्या जगदलपूर येथील जाहीर ...

×