ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:30 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » महाराष्ट्र » वाघाच्या वाढत्या संख्येमुळेच मनुष्याशी संघर्ष

वाघाच्या वाढत्या संख्येमुळेच मनुष्याशी संघर्ष

मुंबई, २८ नोव्हेंबर –

Tiger Pti

Tiger Pti

राज्यातील वाघांची संख्या वाढत आहे. वाघ व माणसांमध्ये संघर्षही वाढत आहे. त्यामुळे वाघांच्या हल्यात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबीयांना सध्या दिली जाणारी दहा लाख रुपयांची मदत वाढवून पंधऱा लाखपर्यंत देण्यात येणार आहे. तसेच, वाघाच्या हल्ल्यात गाई-म्हशींचा मृत्यू झाला तर साठ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याची घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत केली
अवनीच्या हत्येवरून भाजपाचे अतुल भातखळकर तसेच शिवसेनचे अजय चौधरी, तृप्ती सावंत, मंगेश कुडाळकर, सुनील शिंदे, प्रकाश फातर्पेकर, वैभव नाईक आदींनी लक्षवेधी सूचना मांडली होती.
अवनीची हत्या झाल्याने जनमानसात पसरलेले वाढते संशयाचे वातावरण लक्षात घेऊन सरकारने या संपूर्ण घटनेची पारदर्शक चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले आहे. या लक्षवेधीवरील चर्चेत विरोधकांनी मुनगंटीवार यांना लक्ष्य केले. राकाँचे जयंत पाटील यांनी चर्चेला सुरवात केली. अवनीच्या शूटरवर हैदराबादमध्ये खुनाचा आरोप, विनयभंगाचा आरोप, शस्त्रतस्करीचा आरोप आहे. शूटर जेलमध्येही होता याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. अवनीला बेशुद्ध करण्याची प्रक्रिया बाजूला ठेवून गोळ्या घातल्या त्याची चौकशी व्हावी अशी मागणी पाटील यांनी केली.
५० वाघांचा मृत्यू
राज्यात २०१६ ते १५ ऑक्टोबर २०१८ या काळात ५० वाघांचा मृत्यू झाला. त्यापैकी ३३ वाघांचा नैसर्गिक, ६ वाघांचा अपघाताने, ७ वाघांचा शेतातील विद्युतप्रवाहाने तर ३ वाघांचा विषप्रयोगाने मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली.
१० ऐवजी १५ लाखांची आर्थिक मदत
या लक्षवेधीवर निवेदन करताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना दिली जाणारी १० लाख रुपयांची मदत १५ लाख रुपये करण्यासाठी सरकार गंभीरपणे विचार करीत आहे. तसेच वाघाच्या हल्ल्यात गाय-म्हैस अशा पशुधनाचा मृत्यू झाल्यास दिली जाणारी ४० हजार रुपयांची मदत ६० हजार रुपयांपर्यंत नेणार.

Posted by : | on : 29 Nov 2018
Filed under : महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in महाराष्ट्र (109 of 461 articles)

Devendra Fadanvis2
जोरदार हल्ला, मुंबई, २७ नोव्हेंबर - विरोधकांच्या मनात काळेबेरे असून ते ढोंगी आहेत. मागासवर्ग आयोगाचा अहवाल मांडून दोन समाजात तेढ ...

×