ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:29 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » महाराष्ट्र » शहरी माओवाद्यांचा सरकार उलथवण्याचा होता डाव

शहरी माओवाद्यांचा सरकार उलथवण्याचा होता डाव

•आरोपींना जामीन न देण्याचे
•पुणे पोलिसांचे प्रतिज्ञापत्र,
मुंबई, १३ मार्च –

Urban Naxals

Urban Naxals

शहरी नक्षलवाद आणि भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या शहरी माओवाद्यांचा देशात दंगल घडवून सरकार उलथवून टाकण्याचा मोठा डाव होता. दोन जातींमध्ये तेढ निर्माण करून समाजातील जातीय सलोखा, शांतता नष्ट करायची होती. त्यामुळे आरोपींना जामीन देऊ नये, असे प्रतिज्ञापत्र पुणे पोलिसांच्या वतीने आज मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आले.
माओवाद प्रकरणी अरुण फरेरा, गोंसाल्विस यांच्यासह सुधा भारद्वाज, पी. वरवरा, गौतम नवलखा यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यापैकी अरुण फरेरा व गोंसाल्विस यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. यावर न्यायमूर्ती पी. एन. देशमुख यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी पुण्याचे सहाय्यक पोलिस आयुक्त शिवाजी पवार यांच्या वतीने प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले.
पुणे पोलिसांनी आपल्या दाव्यात म्हटले की, आरोपी बंदी घातलेल्या माओवादी संघटनेचे सक्रिय सदस्य आहेत. दोन समाजात मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडवून राज्यातील व केंद्रातील सत्ता उलथवून टाकणे त्यांचे मुख्य उद्दिष्ट होते. त्यासाठी दलितांना इतर जातींविरोधात भडकावण्याचे काम यांच्यामार्फत केले जात होते. तपासादरम्यान त्यांच्याकडे दोन धर्मात आणि जातीत तेढ निर्माण होईल अशा आशयाची प्रसिद्धीपत्रके आढळली आहेत. एल्गार परिषदेतून तरुणांची माथी भडकवल्यानेच १ जानेवारी २०१८ रोजी राज्यभरात हिंसाचार घडला होता. आरोपींच्या घरातून यासंदर्भातील महत्त्वाची कागदपत्र आणि इतर साहित्य सापडली आहेत. त्यातून सदर आरोपींचा हिंसाचारात सहभाग होता, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. न्यायालयाने प्रतिज्ञापत्र स्वीकारत सुनावणी ५ एप्रिलपर्यंत तहकूब केली.

Posted by : | on : 14 Mar 2019
Filed under : महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in महाराष्ट्र (7 of 461 articles)

Sujay Vikhe Patil Joins Bjp
मोहितेही भाजपाच्या संपर्कात, मुंबई, १२ मार्च - विधानसभेतील विरोधी पक्षनेते नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे-पाटील यांनी ...

×