ads
ads
राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

►राफेल करारावर सर्वोच्च शिक्कामोर्तब ►निर्णय प्रक्रियाही संशयातीत • ►सर्व…

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – राफेलवरून सातत्याने खोटे बोलणार्‍या…

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

►पाकची प्रथमच जाहीर कबुली, इस्लामाबाद, ११ डिसेंबर – अफगाणिस्तानात…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » महाराष्ट्र » १३ विधेयके सादर होणार

१३ विधेयके सादर होणार

►आजपासून मुंबईत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन
►मराठा आरक्षणाचे विधेयकही सादर होण्याची शक्यता,
मुंबई, १८ नोव्हेंबर –

Vidhan Bhavan

Vidhan Bhavan

पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्यात आल्यामुळे, नागपूरच्या गुलाबी थंडीत होणारे यंदाचे हिवाळी अधिवेशन तब्बल पाच दशकानंतर मुंबईत होत आहे. दुष्काळ, बेरोजगारी, आरक्षण आणि औद्योगिक विकास आदी मुद्यांवरून हे अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. विरोधकांनीही सत्ताधारी पक्षाला घेरण्याची जोरदार तयारी केली आहे. या अधिवेेशनात १३ विधेयक सादर होणार आहेत.
अधिवेशनाचे कामकाज अवघे ११ दिवस चालणार असल्याने, विरोधी पक्षनेत्यांनी राज्यातील दुष्काळाचे गांभीर्य सरकारला नसल्याचा टोला लगावला आहे. तसेच बेरोजगारी, राज्यातील औद्योगिक घसरण, शेतकरी कर्जमाफी, बोंडअळी, दुष्काळामुळे गेलेला खरीप हंगाम आणि रब्बी हंगाम, दुष्काळामुळे पिण्याच्या पाण्यासह जनावरांचा चाराप्रश्‍न आदी विषयावर विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत दिसत आहेत.
मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय ताजा असताना, धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणीही जोर धरू लागली आहे. त्यावर राज्य सरकार कशा पद्धतीने सामोरे जाणार, याकडेही लक्ष लागले आहे. धनगर समाजाबरोबर मराठा समाजाला दिले जाणारे आरक्षण आणि ओबीसी समाजाने आपल्या आरक्षणावर लक्ष केंद्रित केलेले असताना निवडणुकीच्या तोंडावर कुठलाही समाज सरकारवर नाराज होणार नाही आणि सर्वांना न्याय मिळेल, यासाठी आवश्यक असलेली भूमिका राज्य सरकार कशाच्या आधारावर घेणार आहे, याकडेही राज्यातील तमाम जनतेचे लक्ष लागले आहे. या अधिवेशनात १३ विधेयके सादर होणार असून, मराठा आरक्षणाचे वेगळे विधेयक सादर होण्याची शक्यता आहे. याशिवाय, विधानसभेत प्रलंबित असलेले ८ आणि परिषदेतील दोन विधेयकही सादर होण्याची शक्यता आहे.

Posted by : | on : 19 Nov 2018
Filed under : महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in महाराष्ट्र (29 of 435 articles)

Varvara Rao
पोलिसांचा न्यायालयात दावा ►आठ दिवसांची पोलिस कोठडी, पुणे, १८ नोव्हेंबर - एल्गार परिषदेनंतर कोरेगाव भीमा येथे झालेला हिंसाचार आणि माओवाद्यांशी ...

×