ads
ads
राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

►राफेल करारावर सर्वोच्च शिक्कामोर्तब ►निर्णय प्रक्रियाही संशयातीत • ►सर्व…

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – राफेलवरून सातत्याने खोटे बोलणार्‍या…

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

►पाकची प्रथमच जाहीर कबुली, इस्लामाबाद, ११ डिसेंबर – अफगाणिस्तानात…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » महाराष्ट्र » ३० हजार शिक्षकांना अनुदानाचा लाभ

३० हजार शिक्षकांना अनुदानाचा लाभ

►शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची घोषणा,
मुंबई, २८ नोव्हेंबर –

Vinod Tawde1

Vinod Tawde1

राज्यातील घोषित आणि अघोषित शाळांमधल्या सुमारे ३० हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांना अनुदानापोटी जवळजवळ २७५ कोटी रूपये देण्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी विधान परिषदेत केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तावडे, गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्या उपस्थितीत शिक्षक व पदवीधर आमदार तसेच इतर प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेतला गेला. त्यानंतर विधिमंडळात तावडे यांनी याची घोषणा केली. अघोषित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व तुकड्या आणि कार्योत्तर मान्यता अट शिथिल केल्यास पात्र होणार्‍या उच्च माध्यमिक शाळा, घोषित उच्च माध्यमिक शाळा तसेच तुकड्या म्हणून ओळखल्या जाणार्‍या १२७९ शाळा व १८६७ तुकड्या यामधल्या ९९०१ शिक्षक, ४११ शिक्षकेतर आणि ११ अर्धवेळ शिक्षकांना याचा लाभ होणार आहे. त्याचप्रमाणे २० टक्के अनुदानप्राप्त शाळा व तुकड्यांना पुढील २० टक्के अनुदान देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. या प्रवर्गातल्या १६२८ शाळा व २४५२ तुकड्यांमधल्या १४३६३ शिक्षक व ५३५२ शिक्षकेतर कर्मचार्‍यांना याचा लाभ मिळेल. या सर्वासाठी अंदाजे २७५ कोटी रुपये लागतील. येत्या दोन महिन्यांत याबाबतची प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून विधिमंडळाच्या पुढच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधीची तरतूद केली जाईल, असे त्यांनी जाहीर केले.
खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा आकृतीबंध अधिवेशन संपल्यानंतर पुढील १५ दिवसांत मंत्रिमंडळाच्या मान्यतेकरिता सादर करण्यात येईल, असेही तावडे यांनी जाहीर केले.

Posted by : | on : 29 Nov 2018
Filed under : महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in महाराष्ट्र (18 of 435 articles)

Tiger Pti
२८ नोव्हेंबर - राज्यातील वाघांची संख्या वाढत आहे. वाघ व माणसांमध्ये संघर्षही वाढत आहे. त्यामुळे वाघांच्या हल्यात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबीयांना ...

×