ads
ads
गुंतवणूकदारांचा अजूनही मोदींवर विश्‍वास

गुंतवणूकदारांचा अजूनही मोदींवर विश्‍वास

►निर्देशांकाची ६२९ अंकांची भरारी ►निवडणूक निकालांचा परिणाम नाही, मुंबई,…

तीनही मुख्यमंत्री निवडणार राहुल

तीनही मुख्यमंत्री निवडणार राहुल

►मध्यप्रदेशात कमलनाथ, राजस्थानात गहलोत, तर छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल यांची नावे…

पीक विमा योजनेसाठी राज्यात विक्रमी नोंदणी

पीक विमा योजनेसाठी राज्यात विक्रमी नोंदणी

नवी दिल्ली, १२ डिसेंबर – प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

►पाकची प्रथमच जाहीर कबुली, इस्लामाबाद, ११ डिसेंबर – अफगाणिस्तानात…

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

►मोदी सरकारचा आणखी एक विजय, लंडन, १० डिसेंबर –…

मोकाट कुत्र्यांपासून जनतेच्या रक्षणाची जबाबदारी प्रशासनाचीच

मोकाट कुत्र्यांपासून जनतेच्या रक्षणाची जबाबदारी प्रशासनाचीच

मुंबई, १२ डिसेंबर – मोकाट कुत्र्यांपासून जनतेचे रक्षण करण्याची…

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

►महापालिकेत ५० जागांवर विजय, धुळे, १० डिसेंबर – पोल…

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

►मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, नवी दिल्ली, ७ डिसेंबर…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 17:52
अयनांश:
Home » पंजाब-हरयाणा, राज्य » अक्षय कुमारची दोन तास कसून चौकशी

अक्षय कुमारची दोन तास कसून चौकशी

►एसआयटीकडून ४२ प्रश्‍नांचा भडिमार,
चंदीगड, २१ नोव्हेंबर –

Akshay Kumar

Akshay Kumar

शिखांच्या पवित्र धर्मग्रंथाचा अपमान आणि कोटकपुरा तसेच बेहबलकला गोळीबाराची चौकशी करणार्‍या एसआयटीने (विशेष तपास चमू) आज बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारची चंदीगडमध्ये चौकशी केली. सुमारे दोन तासांच्या चौकशीत एसआयटीने अक्षय कुमारवर ४२ प्रश्‍नांचा भडिमार केला असल्याची माहिती आहे. गुरमीत राम रहीम आणि सुखबीरसिंग बादल यांच्यासोबत बैठक, शिखांच्या धर्मग्रंथाच्या अपमानासह अनेक प्रश्‍न अक्षय कुमारला विचारण्यात आले. अक्षय कुमारने मात्र एसआयटीचे हे आरोप फेटाळून लावले आहेत.
कोटकपुरा पोलिसात या प्रकरणात माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल आणि अक्षय कुमार यांना समन्स जारी करण्यात आला होता. या प्रकरणात न्यायमूर्ती रणजित सिंग आयोगाच्या अहवालात अभिनेता अक्षय कुमारवर गंभीर आरोप ठेवण्यात आले आहे. या आरोपांनुसार, अक्षयने २० सप्टेंबर २०१५ रोजी त्याच्या फ्लॅटवर तत्कालीन उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल आणि डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम यांची बैठक घडवून आणली होती. या बैठकीतच गुरमीत राम रहीम याचा चित्रपट पंजाबमध्ये प्रदर्शित करण्यावर शिक्कामोर्तब झाले होते.
एसआयटीने दोन तासांच्या चौकशीत अक्षयला राम रहीम आणि सुखबीरसिंग बादल यांच्या बैठकीबाबत प्रश्‍न विचारले. सूत्राच्या माहितीनुसार अक्षयने सगळे आरोप फेटाळत, आपल्याला या प्रकरणात उगाचच ओढले जात असल्याचे म्हटले आहे. माझ्यावर खोटे आरोप लावले जात आहेत. मला माहीत नाही माझे नाव का घेतले जात आहे. मी शिखांच्या धर्मग्रंथाचा अपमान केलेला नाही, असे अक्षयने एसआयटीसमोर सांगितल्याची माहिती सूत्राने दिली आहे.
ऑक्टोबर २०१५ मध्ये गुरुग्रंथ साहिबचा अपमान आणि आंदोलकांवर गोळीबार केल्याप्रकरणी कॅप्टन अमरिंदर सरकारने एसआयटीची स्थापना केली होती. त्यावेळी राज्यात अकाली दल-भाजपा युतीचे सरकार होते आणि प्रकाशसिंग बादल मुख्यमंत्री होते. फरीदकोट जिल्ह्याच्या कोटकपुरामधील बेहबलकला गावात पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला होता.
एसआयटीने अक्षयला आज २१ नोव्हेंबर रोजी अमृतसरऐवजी चंदीगडमध्ये हजर राहण्याचा पर्याय दिला होता. पंजाब पोलिसांच्या एसआयटीने याआधी अक्षयला २१ नोव्हेंबर रोजी अमृतसर सर्किट हाऊसमध्ये बोलावले होते. एसआयटीने अक्षयसह पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल आणि शिरोमणी अकाली दलचे प्रमुख सुखबीरसिंग बादल यांनाही बोलावले होते. एसआयटीने प्रकाशसिंग आणि त्यांचे पुत्र सुखबीरसिंग यांची सोमवारीच चंदीगडमध्ये चौकशी केली होती. पंजाबच्या बाहेर अक्षयला कधीही भेटलो नाही, असे सुखबीरसिंग यांनी चौकशीत सांगितले. गुरमीत राम रहीम सध्या बलात्काराच्या दोन प्रकरणात २० वर्षांचा कारावास भोगत आहे.

Posted by : | on : 22 Nov 2018
Filed under : पंजाब-हरयाणा, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in पंजाब-हरयाणा, राज्य (38 of 710 articles)

Kerala High Court
उच्च न्यायालय विजयन् सरकारवर बरसले, तिरुवनंतपुरम्, २० नोव्हेंबर - शबरीमलै मंदिर परिसरातून भाविकांना बळजबरी बाहेर काढण्याचे राज्य सरकारचे कृत्य पाशवी ...

×