ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » बंगाल, राज्य » अमित शाह यांच्या रथयात्रेस परवानगी नाकारली

अमित शाह यांच्या रथयात्रेस परवानगी नाकारली

कोलकाता, ६ डिसेंबर –

Amit Shah Bjp President

Amit Shah Bjp President

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या कूचबिहार येथील प्रस्तावित रथयात्रेमुळे जातीय तणाव वाढण्याची शक्यता असल्याची माहिती राज्याच्या अ‍ॅडव्होकेट जनरलने कलकत्ता उच्च न्यायालयास आज गुरुवारी दिली आहे.
अमित शाह यांच्या शुक्रवारपासून सुरू होणार्‍या रथयात्रेस कूचबिहार येथील पोलिस अधीक्षकांनी परवानगी नाकारली असल्याची माहिती अ‍ॅडव्होकेट जनरल यांनी शुक्रवारी उच्च न्यायालयाला दिली. त्यांच्या रथयात्रेमुळे जातीय तणाव निर्माण होऊ शकतो, असा अहवाल राज्य सरकारने उच्च न्यायालयात सादर केला आहे. राज्यात काही अप्रिय घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेईल, अशी विचारणा उच्च न्यायालयाने केली. त्यावेळी राज्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचा युक्तिवाद भाजपाच्यावतीने विधिज्ञ अनिंद्य मित्रा यांनी केला. राज्य सरकारने रथयात्रेला नाकारलेल्या परवानगीबाबत भाजपाने दाखल केलेल्या पुरवणी प्रतिज्ञापत्राला विरोध करीत, त्यांनी नवी याचिका किंवा दाखल केलेल्या याचिकेत सुधारणा करावी, असा युक्तिवाद अ‍ॅडव्होकेट जनरल मित्रा यांनी केला.
दरम्यान, तृणमूल काँग्रेसनेच अमित शाह यांची बंगालमधील रथयात्रा रोखल्याचा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी आज गुरुवारी केला. राज्यातील नागरिकांचा आवाज दाबण्यासाठी ही रथयात्रा रोखण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
बंगाल भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या वाहनावर हल्ला
कूचबिहार – पश्‍चिम बंगालमधील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या वाहनावर आज गुरुवारी कूचबिहार जिल्ह्यातील सीतालकुची परिसरात अनोळखी समाजकंटकांनी हल्ला केला. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला घडवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. रथयात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी ते येथे आले असता माथाभंगा येथे त्यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला. यावेळी पोलिसांनी मूकदर्शकाची भूमिका घेतली होती, असा आरोप त्यांनी केला.

Posted by : | on : 7 Dec 2018
Filed under : बंगाल, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in बंगाल, राज्य (154 of 731 articles)

Election Voting
दिल्ली, ६ डिसेंबर - राजस्थान विधानसभेच्या १९९, तर तेलंगणा विधानसभेच्या ११९ जागांसाठी उद्या ७ डिसेंबरला मतदान होत आहे. मतदान सुरळीत ...

×