ads
ads
गुंतवणूकदारांचा अजूनही मोदींवर विश्‍वास

गुंतवणूकदारांचा अजूनही मोदींवर विश्‍वास

►निर्देशांकाची ६२९ अंकांची भरारी ►निवडणूक निकालांचा परिणाम नाही, मुंबई,…

तीनही मुख्यमंत्री निवडणार राहुल

तीनही मुख्यमंत्री निवडणार राहुल

►मध्यप्रदेशात कमलनाथ, राजस्थानात गहलोत, तर छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल यांची नावे…

पीक विमा योजनेसाठी राज्यात विक्रमी नोंदणी

पीक विमा योजनेसाठी राज्यात विक्रमी नोंदणी

नवी दिल्ली, १२ डिसेंबर – प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

►पाकची प्रथमच जाहीर कबुली, इस्लामाबाद, ११ डिसेंबर – अफगाणिस्तानात…

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

►मोदी सरकारचा आणखी एक विजय, लंडन, १० डिसेंबर –…

मोकाट कुत्र्यांपासून जनतेच्या रक्षणाची जबाबदारी प्रशासनाचीच

मोकाट कुत्र्यांपासून जनतेच्या रक्षणाची जबाबदारी प्रशासनाचीच

मुंबई, १२ डिसेंबर – मोकाट कुत्र्यांपासून जनतेचे रक्षण करण्याची…

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

►महापालिकेत ५० जागांवर विजय, धुळे, १० डिसेंबर – पोल…

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

►मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, नवी दिल्ली, ७ डिसेंबर…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 17:52
अयनांश:
Home » उत्तर प्रदेश, राज्य » अयोध्यावासीयांना शांततेत जगू द्या : अन्सारी

अयोध्यावासीयांना शांततेत जगू द्या : अन्सारी

►सुरक्षेवर व्यक्त केले समाधान,
अयोध्या, २४ नोव्हेंबर –

Iqbal Ansari Babri Masjid

Iqbal Ansari Babri Masjid

राजकीय नेते इतक्या मोठ्या संख्येत लोकांना अयोध्येत का आणत आहेत. येथील नागरिकांना शांततेत जगू द्या, असे मत व्यक्त करतानाच, राज्य प्रशासनाने अयोध्येत केलेल्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेवर रामजन्मभूमी-बाबरी वादातील सर्वांत जुने पक्षकार इक्बाल अन्सारी यांनी समाधान व्यक्त केले.
मंदिर-मशीद मुद्याबाबत जर कुणाच्या मनात काही मुद्दा किंवा आक्षेप असेल, तर त्यांनी दिल्ली किंवा लखनौला जावे, तिथे आपले मत मांडावे, असे अन्सारी यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. ज्या कुणाच्या मनात मंदिर-मशीद मुद्यावर प्रश्‍न असेल, त्यांनी दिल्लीत जाऊन संसदेला आणि लखनौमध्ये जाऊन विविधमंडळाला घेराव करावा, पण अयोध्यावासीयांना त्रास होणार नाही, असे काहीच करू नका. त्यांना शांततेत जगू द्या, असे सांगताना त्यांनी योगी आदित्यनाथ सरकारने अयोध्येत केलेल्या सुरक्षा बंदोबस्तावर समाधान व्यक्त केले. अयोध्येत ज्या प्रकारची सुरक्षा आवश्यक होती, त्यापेक्षाही कडेकोट सुरक्षा आदित्यनाथ यांच्या सरकारने केली आहे आणि ही सत्यता मी मान्य करतो. हे सरकार नागरिकांची काळजी घेते, असेही त्यांनी सांगितले.
अयोध्येत रामभक्त मोठ्या संख्येत जमा होत असल्याने १९९२ सारखी स्थिती निर्माण होण्याची भीती वाटते काय, असे विचारले असता, १९९२ मधील स्थिती आणि आजच्या स्थितीत बराच फरक आहे. ईलेक्ट्रॉनिक
मीडिया अयोध्येतील सर्व घटनांचे थेट प्रक्षेपण दाखवत आहेत. संपूर्ण देशाचे लक्ष अयोध्येकडे आहे, असे ते म्हणाले.

Posted by : | on : 25 Nov 2018
Filed under : उत्तर प्रदेश, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in उत्तर प्रदेश, राज्य (32 of 710 articles)

Pm Narendra Modi 1
नरेंद्र मोदी यांचे टीकास्त्र, लुंगलेई (मिझोरम), २३ नोव्हेंबर - ईशान्य भारताच्या संस्कृती आणि पोशाखाला विदेशी म्हणून संभावना करणार्‍या कॉंग्रेसचा विचार ...

×