ads
ads
सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

•पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पांढरकवड्यात पाकला इशारा •कोलामी, बंजारा,…

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

नवी दिल्ली, १६ फेब्रुवारी – पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती…

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

•अमेरिकेच्या एनएसएचा अजित डोवाल यांना फोन, नवी दिल्ली/वॉशिंग्टन, १६…

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

•अमेरिकेतील ७० खासदारांची भूमिका, वॉशिंग्टन, १६ फेब्रुवारी – पुलवामातील…

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

•पाकिस्तानने व्यक्त केली वचनबद्धता •कुलभूषण जाधव प्रकरण, लाहोर, १६…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:27
अयनांश:
Home » केरळ, राज्य » अय्यप्पांचे भाविक ताब्यात; भाजपाचे आंदोलन

अय्यप्पांचे भाविक ताब्यात; भाजपाचे आंदोलन

►मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर दिले धरणे,
शबरीमलै, १९ नोव्हेंबर –

Bjp Rally Sabarimala

Bjp Rally Sabarimala

शबरीमलै मंदिर परिसरातून ३० भाविकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ भाजपाने मुख्यमंत्री पी. विजयन् यांच्या अधिकृत निवासस्थानाबाहेर रविवारी रात्री उशिरा निदर्शने केली.
मुख्यमंत्री पी. विजयन् यांच्या थिरुअतंरपुरम् येथील ‘क्लिफ हाऊस’ या अधिकृत निवासस्थानासमोर मोठ्या प्रमाणात भाजपाचे कार्यकर्ते जमा झाले होते.
त्याचवेळी अरानमुला, कोची, कोल्लाम, अलापुझा, रान्नी, थोडुपुझा, कलाडी, मल्लापूरम् आणि इडुक्कीसह राज्यभरातील इतर ठिकाणीही निदर्शने करण्यात आली.
पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी आंदोलन आणखी तीव्र करीत युवामोर्चाने राज्यभरात निदर्शने केली, अशी माहिती भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश बाबू यांनी दिली.
शबरीमलै मंदिर परिसरातून निदर्शकांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर सन्निधानम्मधील नदपांथल परिसरातील शेकडो भाविकांनी पोलिसांच्या केलेल्या अटकावाच्या विरोधात निदर्शने केली. या निदर्शकांना पथनमथ्थिटा जिल्ह्यातील मणियार पोलिस कॅम्पमध्ये ठेवण्यात आल्याचे वृत्त आहे. मात्र, त्यास दुजोरा मिळू शकला नाही. पाम्बा पोलिसांनी मात्र हे वृत्त फेटाळले आहे.
दोन महिने चालणार्‍या धार्मिक महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी, मंदिराची वाट रोखून धरणार्‍या भाविकांना परिसर सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शबरीमलै मंदिर परिसरात यापूर्वी भाविकांनी केलेल्या संतप्त निदर्शनांमुळे पोलिसांनी सन्निधानम् येथे कठोर प्रतिबंध लादले आहेत. मंदिर परिसरात रात्रभर थांबू नये, असेही भाविकांना सांगण्यात आले आहे.
जमावबंदीचे कलम झुगारल्याच्या आरोपाखाली काही जणांना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक प्रथीश कुमार यांनी दिली. या परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. त्यामुळे धार्मिक विधी आटोपल्यावर भाविकांनी हा परिसर सोडण्याचे आदेश भाविकांना दिले होते. मात्र, बहुतांश भाविकांनी त्यास नकार दिला, अशी माहिती त्यांनी दिली.

Posted by : | on : 20 Nov 2018
Filed under : केरळ, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in केरळ, राज्य (130 of 673 articles)

Amit Shah Bjp President
१९ नोव्हेंबर - विरोधी पक्षांना विशेषत: काँगे्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना मोदी फोबियाने ग्रासले आहे. यामुळेच ते सातत्याने मोदी, मोदी ...

×