ads
ads
गुंतवणूकदारांचा अजूनही मोदींवर विश्‍वास

गुंतवणूकदारांचा अजूनही मोदींवर विश्‍वास

►निर्देशांकाची ६२९ अंकांची भरारी ►निवडणूक निकालांचा परिणाम नाही, मुंबई,…

तीनही मुख्यमंत्री निवडणार राहुल

तीनही मुख्यमंत्री निवडणार राहुल

►मध्यप्रदेशात कमलनाथ, राजस्थानात गहलोत, तर छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल यांची नावे…

पीक विमा योजनेसाठी राज्यात विक्रमी नोंदणी

पीक विमा योजनेसाठी राज्यात विक्रमी नोंदणी

नवी दिल्ली, १२ डिसेंबर – प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

►पाकची प्रथमच जाहीर कबुली, इस्लामाबाद, ११ डिसेंबर – अफगाणिस्तानात…

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

►मोदी सरकारचा आणखी एक विजय, लंडन, १० डिसेंबर –…

मोकाट कुत्र्यांपासून जनतेच्या रक्षणाची जबाबदारी प्रशासनाचीच

मोकाट कुत्र्यांपासून जनतेच्या रक्षणाची जबाबदारी प्रशासनाचीच

मुंबई, १२ डिसेंबर – मोकाट कुत्र्यांपासून जनतेचे रक्षण करण्याची…

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

►महापालिकेत ५० जागांवर विजय, धुळे, १० डिसेंबर – पोल…

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

►मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, नवी दिल्ली, ७ डिसेंबर…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 17:52
अयनांश:
Home » आंध्र प्रदेश-तेलंगणा, राजस्थान, राज्य » आज राजस्थान, तेलंगणा विधानसभेसाठी मतदान

आज राजस्थान, तेलंगणा विधानसभेसाठी मतदान

नवी दिल्ली, ६ डिसेंबर –

Election Voting

Election Voting

राजस्थान विधानसभेच्या १९९, तर तेलंगणा विधानसभेच्या ११९ जागांसाठी उद्या ७ डिसेंबरला मतदान होत आहे. मतदान सुरळीत आणि शांततेत पार पडावे म्हणून, दोन्ही राज्यात कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. राजस्थानात वसुंधरा राजे आणि तेलंगणात मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आपले मुख्यमंत्रिपद कायम ठेवण्यात यशस्वी होतात का, याकड सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
पाच राज्यांत जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकीचा राजस्थान आणि तेलंगणातील हा शेवटचा टप्पा आहे. आता सगळ्यांचे लक्ष ११ डिसेंबरला होणार्‍या या पाच राज्यांतील मतमोजणीकडे लागले आहे. राजस्थान आणि तेलंगणामधील विधानसभा निवडणुकीचा प्रचार बुधवारी संपला होता.
राजस्थानमध्ये मतदानासाठी दोन लाख ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार आहे. राज्यातील १९९ मतदारसंघातील २२७४ उमेदवारांच्या भाग्याचा निर्णय ४ कोटी ७४ लाख ३७ हजार ७६१ मतदार करणार आहेत. यात २ कोटी ४७ लाख २२ हजार ३६५ पुरुष, तर २ कोटी २७ लाख १५ हजार ३९६ महिला मतदारांचा समावेश आहे. २० लाख २० हजार १५६ तरुण मतदार यावेळी पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. मतदार सुरळीत पार पडावे म्हणून पोलिसांशिवाय निमलष्करी दलाच्या ६४० कंपन्या राज्यात तैनात करण्यात आल्या आहेत.
राजस्थान विधानसभा २०० सदस्यांची असून, एका मतदारसंघातील बसपा उमेदवाराचे निधन झाल्यामुळे १९९ मतदारसंघात निवडणूक होत आहे. राजस्थानात भाजपा १९९ जागा लढवत असून, काँग्रेसने १९४ उमेदवार रिंगणात उतरवले आहे. या दोन्ही पक्षांखालोखाल बसपा आणि आपचे उमेदवार आहेत. बसपा १८९, तर आप १८० मतदारसंघात निवडणूक लढवत आहे. माकपचे २८, तर भाकपचे १६, राष्ट्रवादी काँग्रेसचा एक उमेदवारही रिंगणात आहे. ८३० अपक्ष उमेदवारही आपले भाग्य अजमावत आहे.
तेलंगणा
तेलंगणा विधानसभेच्या ११९ जागांसाठी उद्या मतदान होत आहे. २ कोटी ८० लाख ७४ हजार ७२२ मतदार राज्यातील १८२१ मतदारांच्या भवितव्याचा निर्णय करणार आहेत. यात १ कोटी ४१ लाख ५६ हजार १८२ पुरुष, तर १ कोटी ३९ लाख ५ हजार ८११ महिला मतदारांचा समावेश आहे. बृहन् हैदराबादच्या सेरीलिंगमपल्ली मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे ५ लाख ७५ हजार, तर खम्मम जिल्ह्याच्या भद्राचलम् मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे १ लाख ३७ हजार मतदार आहेत. राज्यात मतदानासाठी ३२,५७४ मतदान केंद्रांवर ५२,३२९ ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची व्यवस्था करण्यात आली आहे. दीड लाख निवडणूक अधिकारी आणि कर्मचार्‍यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
राज्यात मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वातील तेलंगणा राष्ट्र समिती, भाजपा आणि काँग्रेस तेलगू देसम आघाडीत राज्यात तिरंगी लढत होत आहे. नक्षलप्रभावित १३ मतदारसंघात सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत मतदान होणार आहे. उर्वरित १०६ मतदारसंघात सकाळी ७ पासून सायंकाळी ५ पर्यंत मतदानाची वेळ आहे.

Posted by : | on : 7 Dec 2018
Filed under : आंध्र प्रदेश-तेलंगणा, राजस्थान, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंध्र प्रदेश-तेलंगणा, राजस्थान, राज्य (9 of 710 articles)

Zakir Musa
६ डिसेंबर - काश्मिरी दहशतवादी झाकीर मुसा पंजाबमध्ये लपून बसल्याची गोपनीय माहिती समोर आली आहे. या पृष्ठभूमीवर भटिंडा आणि फिरोजपूर ...

×