ads
ads
ना विसरणार, ना माफ करणार!

ना विसरणार, ना माफ करणार!

•सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक! •पुलवामा हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी…

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

•पाकिस्तानला जगात एकटे पाडणार, नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी –…

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी – पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

दुबई, १० फेब्रुवारी – अबुधाबी सरकारने तेथील न्यायालयांमध्ये तिसरी…

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

॥ विशेष : बबन वाळके | ममतांना अशी वाटते…

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

॥ प्रासंगिक : विनय बन्सल | नानाजी देशमुख यांच्यासारख्या…

कोण चौकीदार? कोण चोर?

कोण चौकीदार? कोण चोर?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | राजीव कुमारपाशी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:26
अयनांश:
Home » ईशान्य भारत, राज्य » ईशान्य भारताबाबत कॉंग्रेसला सोयरसुतक नाही

ईशान्य भारताबाबत कॉंग्रेसला सोयरसुतक नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे टीकास्त्र,
लुंगलेई (मिझोरम), २३ नोव्हेंबर –

Pm Narendra Modi 1

Pm Narendra Modi 1

ईशान्य भारताच्या संस्कृती आणि पोशाखाला विदेशी म्हणून संभावना करणार्‍या कॉंग्रेसचा विचार मनाला शिवला तरी मनस्ताप होतो, अशा शब्दांत पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी कॉंग्रेसवर टीकास्त्र सोडले.
कॉंग्रेसचे फोडा आणि झोडाचे धोरण आता देशाला कळू लागले आहे. त्यामुळेच हा पक्ष केवळ दोन राज्यांपुरता मर्यादित झाला आहे, अशी घणाघाती टीकाही त्यांनी येथे आयोजित प्रचारसभेत केली.
मिझोरम हा कॉंग्रेसचा अखेरचा बुरुज असून, ४० सदस्यसंख्या असलेल्या या राज्यातील विधानसभेची निवडणूक २८ नोव्हंेंबर रोजी होत आहे.
कधीकाळी कॉंग्रेसची बहुतांशी राज्यांमध्ये सत्ता होती. मात्र, आता केवळ दोन राज्यांपुरताच हा पक्ष मर्यादित आहे. विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून कॉंग्रेस संस्कृतीतून स्वतःला मुक्त करण्याची या राज्यातील नागरिकांना सुवर्णसंधी आहे, असे त्यांनी सांगितले.
मिझोरममधील नागरिक हे कॉंग्रेसचे प्राधान्य नसून, या पक्ष केवळ सत्ताप्राप्तीसाठी लढत असल्याचेही त्यांनी सांगितले.
ईशान्य भारतातील पारंपरिक पोशाखाची कॉंग्रेस नेते खिल्ली उडवतात, त्यावेळी मला मनस्ताप होतो. तुमच्या अपेक्षा, महत्त्वाकांक्षांसोबत कॉंग्रेसला काहीएक देणेघेणे नाही. त्यांचे प्राधान्य मिझोरममधील नागरिक नव्हे, तर सत्ता आहे, असेही त्यांनी सांगितले.
भारतीय संस्कृती आणि परंपरेला मान्यता मिळावी यासाठी केंद्रातील भाजपा सरकारने मागील चार वर्षांत काम केले आहे. भविष्यात आणखी मोठ्या प्रमाणावर हे कार्य केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी ऑगस्टमध्ये नरेंद्र मोदींवर टीका करीत, त्यांनी विदेशी फेटा बांधला असल्याचे म्हटले होते. भारताचे पंतप्रधान देशात किंवा जगभरात कुठेही जातात त्यावेळी हा अपमानकारक फेटा का घालतात? ते मुस्लिम टोपी घालण्यास नकार का देतात, असा प्रश्‍न थरूर यांनी विचारला होता. भाजपाने ‘ऍक्ट ईस्ट, ऍक्ट फास्ट’ धोरणांतर्गत मागील साडेचार वर्षांत ईशान्येचा कायापालट केला. केंद्र आणि राज्यातही भाजपा आल्यास मिझोरम नव्या उंचीवर जाईल, असे त्यांनी सांगितले.

Posted by : | on : 24 Nov 2018
Filed under : ईशान्य भारत, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in ईशान्य भारत, राज्य (121 of 673 articles)

Satypal Malik
राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा दावा, जम्मू, २२ नोव्हेंबर - जम्मू-काश्मीर विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय योग्य असल्याचे स्पष्ट करीत राज्यपाल सत्यपाल ...

×