Source:तरुण भारत6 Feb 2019
•उत्तरप्रदेश विधानसभेत सपा-बसपाचा गोंधळ, लखनौ, ५ फेब्रुवारी – उत्तरप्रदेशच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राज्यपाल राम नाईक यांच्या संयुक्त अभिभाषणाने होत असताना, आज मंगळवारी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी प्रचंड गोंधळ घालून, त्यांच्या दिशेने कागदाचे बोळे भिरकावले. विधानसभा आणि विधान परिषदेच्या संयुक्त बैठकीला राज्यपाल संबोधित करीत असताना, विरोधकांनी सरकारविरोधात...6 Feb 2019 / No Comment / Read More »
Source:तरुण भारत31 Jan 2019
•शंकराचार्य स्वरूपानंद यांच्या धर्मसंसदेत ठराव, प्रयागराज, ३० जानेवारी – रामजन्मभूमी न्यासापासून फटकून वागणारे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी कुंभमेळ्याचे निमित्त साधून प्रयागराज येथे बोलाविलेल्या धर्मसंसदेत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार येत्या २१ फेब्रुवारीपासून राममंदिराचे निर्माण कार्य सुरू केले जाणार आहे. २१ फेब्रुवारी रोजी राम मंदिरासाठी आधारशिला ठेवण्याचा प्रस्ताव...31 Jan 2019 / No Comment / Read More »
Source:तरुण भारत30 Jan 2019
•६०० किमीच्या गंगा एक्स्प्रेस-वेला मंजुरी •प्रयागराज येथे मंत्रिमंडळाची बैठक, प्रयागराज, २९ जानेवारी – प्रयागराजला उत्तरप्रदेशातील पश्चिमी जिल्ह्यांशी जोडण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वे बांधकामाला मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांच्या अध्यक्षतेखाली आज मंगळवारी येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. हा निर्णय ऐतिहासिक असाच मानला जात आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी...30 Jan 2019 / No Comment / Read More »
Source:तरुण भारत22 Jan 2019
►अखिलेश यादव यांची मागणी, लखनौ, २१ जानेवारी – देशाला नवीन पंतप्रधान हवा असल्याने भाजपाने नरेंद्र मोदी यांच्याऐवजी आता नवा चेहरा द्यायला हवा, अशी मागणी सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आज सोमवारी केली. शनिवारी कोलकात्यात २२ राजकीय पक्षांचे नेते एकाच मंचावर आले होते. लोकसभा निवडणुकीपूवी उदयास...22 Jan 2019 / No Comment / Read More »
Source:तरुण भारत18 Jan 2019
►शिवपाल यादवांचा अखिलेश यांना सल्ला, लखनऊ, १७ जानेवारी – बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी माझ्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्या विश्वास ठेवण्याच्या लायकीच्या नाहीत, असा सल्ला प्रगतिशील समाजवादी पार्टीचे अध्यक्ष शिवपाल यादव यांनी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना दिला आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या वादानंतर...18 Jan 2019 / No Comment / Read More »
Source:तरुण भारत17 Jan 2019
►सहकारी पक्षांसाठी सोडणार जागा, लखनौ, १६ जानेवारी – काँग्रेसला वगळून सपा-बसपाने केलेल्या आघाडीनंतर बिथरलेल्या काँग्रेसने उत्तरप्रदेशातील सर्व ८० जागा लढविण्याचा निर्धार जाहीर केला होता. आता मात्र, काँग्रेसने थोडे नमते घेत धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत आघाडी करण्याची तयारी दर्शविली आहे, तसेच आघाडीत सहभागी होणार्या पक्षांना काही जागा देण्याचे...17 Jan 2019 / No Comment / Read More »
Source:तरुण भारत16 Jan 2019
•अखिलेश, मायावतीमध्ये सव्वा तास चर्चा, लखनौ, १५ जानेवारी – बसपा नेत्या मायावती यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव आज मंगळवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. मायावती यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपावर सुमारे सव्वा तास चर्चा झाली. ज्या...16 Jan 2019 / No Comment / Read More »
Source:तरुण भारत7 Jan 2019
►सपाच्या उपाध्यक्षांची भूमिका, कोलकाता, ६ जानेवारी – आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तरप्रदेशात भाजपाचा पराभव करण्यासाठी सपा आणि बसपा आघाडी पुरती सक्षम आहे. त्याकरिता आम्हाला काँगे्रसच्या कुबड्यांची आवश्यकताच नाही, अशी स्पष्ट भूमिका समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष किरणमय नंदा यांनी आज रविवारी मांडली. आमच्या आघाडीत काँगे्रसला स्थानच नाही....7 Jan 2019 / No Comment / Read More »
Source:तरुण भारत1 Jan 2019
►योगी आदित्यनाथ यांचा स्पष्ट आरोप, लखनौ, ३१ डिसेंबर – संपुआ सरकारच्या काळातील अगस्ता वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर्स खरेदी व्यवहारात काँगे्रसच्या नेत्यांना १५० कोटी रुपयांची लाच मिळाली आहे, असा स्पष्ट आरोप उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज सोमवारी केला. देशात आजवर घडलेल्या विविध संरक्षण खरेदी घोटाळ्यात काँगे्रस पक्षाचा...1 Jan 2019 / No Comment / Read More »
Source:तरुण भारत29 Dec 2018
►शाखांवर बंदी घालण्याची मागणी, लखनौ, २८ डिसेंबर – उत्तरप्रदेश पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी नमाजावर घातलेल्या प्रतिबंधाच्या वादात उत्तरप्रदेश काँग्रेसने रा. स्व. संघाला ओढले आहे. रा. स्व. संघाच्या सार्वजनिक ठिकाणी होणार्या शाखांवरही बंदी घातली जावी, अशी मागणी उत्तरप्रदेश काँग्रेसने पत्र पाठवून पोलिसांकडे केली आहे. भारतात अनेक सरकारी...29 Dec 2018 / No Comment / Read More »