ads
ads
ऊर्जित पटेल यांचा राजीनामा

ऊर्जित पटेल यांचा राजीनामा

►वैयक्तिक कारणांमुळे घेतला निर्णय, मुंबई, १० डिसेंबर – केंद्र…

राष्ट्रीय पेन्शन योजनेत कर्मचार्‍यांचे योगदान वाढणार

राष्ट्रीय पेन्शन योजनेत कर्मचार्‍यांचे योगदान वाढणार

►केंद्रीय अर्थमंत्री जेटली यांची घोषणा, नवी दिल्ली, १० डिसेंबर…

‘अग्नी-५’ची यशस्वी चाचणी

‘अग्नी-५’ची यशस्वी चाचणी

►पाच हजार किमीची मारक क्षमता ►चीन, पाक क्षेपणास्त्राच्या टप्प्यात,…

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

►मोदी सरकारचा आणखी एक विजय, लंडन, १० डिसेंबर –…

पाकला एक डॉलरही देऊ नका

पाकला एक डॉलरही देऊ नका

►निकी हेली यांनी खडसावले, न्यू यॉर्क, १० डिसेंबर –…

सार्कच्या बैठकीत गुलाम काश्मीरच्या मंत्र्यांचा समावेश

सार्कच्या बैठकीत गुलाम काश्मीरच्या मंत्र्यांचा समावेश

►भारतीय उच्चायुक्तांनी सोडली बैठक, इस्लामाबाद, १० डिसेंबर – सार्कच्या…

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

►महापालिकेत ५० जागांवर विजय, धुळे, १० डिसेंबर – पोल…

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

►मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, नवी दिल्ली, ७ डिसेंबर…

भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

►मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरे यांच्या गाडीतून प्रवास •►दोन्ही नेत्यांचे नगारा…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:49 | सूर्यास्त: 17:51
अयनांश:
Home » मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य » कमलनाथ यांचे वादग्रस्त विधान, गटबाजी काँग्रेसला भोवणार?

कमलनाथ यांचे वादग्रस्त विधान, गटबाजी काँग्रेसला भोवणार?

श्यामकांत जहागीरदार
नवी दिल्ली, २६ नोव्हेंबर –

Digvijay Kamalnath Jyotiraditya Pti

Digvijay Kamalnath Jyotiraditya Pti

मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक काँग्रेससाठी जीवनमरणाची झाली आहे. मध्यप्रदेशात काँग्रेस १५ वर्षांपासून सत्तेपासून दूर आहे. मध्यप्रदेशात यावेळी काँग्रेसचे सर्वाधिक नुकसान पक्षांतर्गंत गटबाजी आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष कमलनाथ यांच्या बेजबाबदार वागणुकीमुळे होत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या सहा महिने आधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कमलनाथ यांच्याकडे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद सोपवण्यात आले होते. राज्यातील पक्षसंघटनेत चैतन्य निर्माण करण्यासाठी काँग्रेसने हा निर्णय घेतला होता. मात्र काँग्रेससाठी हा निर्णय हानिकारक ठरला आहे. निवडणूक प्रचाराच्या काळात कमलनाथ यांच्या समोर आलेल्या दोन वादग्रस्त व्हिडीओमुळे काँग्रेसचे प्रचंड नुकसान झाले.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी प्रचारादरम्यान मंदिरात जाऊन स्वत:ला हिंदुत्ववादी सिद्ध करण्याच्या तसेच काँग्रेस सौम्य हिंदुत्वाची भूमिका घेऊन राज्यातील हिंदू मतदारांना स्वत:कडे आकर्षित करण्याच्या प्रयत्नात असतांना या दोन्ही व्हिडीओत कमलनाथ खुलेआम मुस्लिमांचे तुष्टीकरण करतांना दिसून आले. यामुळे राज्यातील हिंदू मतदार काँग्रेसवर नाराज झाल्याचे चित्र निर्माण झाले.
अंतर्गत गटबाजीनेही राज्यात काँग्रेस पक्षाला पोखरले आहे. राज्यात कमलनाथ, माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंग
आणि खा. ज्योतिरादित्य शिंदे असे तीन गट आहेत. काँग्रेसने या निवडणुकीच्या प्रचारापासून दिग्विजयसिंग यांना पूर्णपणे दूर ठेवले होते. तिकिटवाटपातही दिग्विजयसिंह आपल्या समर्थकांना उमेदवारी मिळवून देऊ शकले नाही. आपल्याला प्रचारापासून दूर ठेवल्याची नाराजी दिग्विजयसिंह लपवून ठेवू शकले नाही. मी तोंड उघडले तर पक्षाचे नुकसान होते, त्यामुळे मला तोंड उघडण्यापासून रोखण्यात आले आहे, असे दिग्विजयसिंह यांनी जाहीरपणे सांगितले होते.
दुसरीकडे कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्यात मुख्यमंत्रिपदावरू चुरस निर्माण झाली आहे. दुसर्‍या गटाचे जास्त उमेदवार निवडून आले तर मुख्यमंत्रिपदापासून आपण डावलले जाऊ या भीतीने दोघेही एकदुसर्‍याचे समर्थक उमेदवार निवडून येणार नाहीत याची काळजी घेत असल्याचे समजते. कमलनाथ यांचेसमोर आलेले दोन वादग्रस्त व्हीडीओ याच गटबाजीतून पुढे आल्याचे मानले जात आहे. यात काँग्रेसचे नुकसान होणार असले तरी याचा अप्रत्यक्ष फायदा भाजपाला मिळण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Posted by : | on : 27 Nov 2018
Filed under : मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य (21 of 705 articles)

India Kashmir Unrest Army
२६ नोव्हेंबर - काश्मिरातील पुलवामा जिल्ह्यात रविवारी झालेल्या चकमकीदरम्यान भारतीय लष्कराने पाकिस्तानातून आलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या अतिरेक्याला यमसदनी धाडले. मात्र, अलिकडेच दहशतवादी ...

×