ads
ads
राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

►राफेल करारावर सर्वोच्च शिक्कामोर्तब ►निर्णय प्रक्रियाही संशयातीत • ►सर्व…

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – राफेलवरून सातत्याने खोटे बोलणार्‍या…

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

►पाकची प्रथमच जाहीर कबुली, इस्लामाबाद, ११ डिसेंबर – अफगाणिस्तानात…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » जम्मू-काश्मीर, राज्य » केंद्राचा दबाव नव्हता : राज्यपाल मलिक

केंद्राचा दबाव नव्हता : राज्यपाल मलिक

►अन्यथा सज्जाद लोन असते मुख्यमंत्री,
ग्वाल्हेर, २८ नोव्हेंबर –

Satypal Malik

Satypal Malik

केंद्र सरकारचा दबाव असता, तर जम्मू-काश्मिरात सज्जाद लोन यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन करणे मला भाग पडले असते आणि इतिहासात माझी अप्रामाणिक मनुष्य अशी नोंद झाली असती, अशी माहिती राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी आज मंगळवारी दिली.
पीडीपीने नॅशनल कॉन्फरन्सच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन करण्याचा दावा केल्यानंतर राज्यपाल मलिक यांनी गेल्या आठवड्यात विधानसभा बरखास्त केली होती. तथापि, हा निर्णय घेण्यापूर्वी केवळ दोन आमदार असलेल्या पीपल्स कॉन्फरन्सने भाजपा आणि इतर लहान पक्षांच्या पाठिंब्याने सज्जाद लोन यांनी सरकार बनविण्याचा दावा सादर केला. हे सरकार स्थापन व्हावे, अशी केंद्र सरकारची मुळीच इच्छा नव्हती आणि त्यासाठी दबावही आला नव्हता, असे त्यांनी ग्वाल्हेर येथे आयटीएम विद्यापीठाच्या दीक्षांतपूर्व कार्यक्रमात बोलताना सांगितले.
त्यावेळी माझ्यावर दिल्लीचा दबाव असता, तर मला लोन यांचे सरकार स्थापन करणे भाग पडले असते. यासाठी इतिहासाने मला कधीच माफ केले नसते. मी जो काही निर्णय घेतला, तो योग्यच होता. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी कुठलीही चर्चा न करता मी तो निर्णय घेतला होता, असे ते म्हणाले. यावेळी काँगे्रस, पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स या पक्षांवरही टीका केली. या पक्षांना जर एकत्र येऊन सरकार स्थापन करायचे होते, तर विधानसभा बरखास्त होण्यापूर्वीच त्यांनी जम्मूला येऊन माझी भेट घ्यायला हवी होती. तो दिवस ईदेचा होता आणि सुटी होती. मी फॅक्स मशिनजवळ उभा राहून, सरकार स्थापन करण्याचा दावा करणार्‍या त्यांच्या फॅक्सची प्रतीक्षा करावी, अशी त्यांची इच्छा होती काय, असा सवाल त्यांनी केला. त्यांनी मला साधा फोन देखील केला नाही, असे ते म्हणाले.
मी विधानसभा बरखास्त केल्यानंतर याच पक्षांच्या नेत्यांनी, विशेषत: मेहबुबा मुफ्ती आणि ओमर अब्दुलांनी माझ्या निर्णयाचे स्वागत केले आणि आम्हालाही तेच हवे होते, अशी प्रतिक्रिया दिली होती, याकडे मलिक यांनी लक्ष वेधले.

Posted by : | on : 29 Nov 2018
Filed under : जम्मू-काश्मीर, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in जम्मू-काश्मीर, राज्य (28 of 716 articles)

Narendramodi 2 Bangluru
मोदी यांचा हल्ला, निझामाबाद, २७ नोव्हेंबर - तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) आणि काँगे्रस हे दोन्ही पक्ष घराणेशाहीची परंपरा जोपासणारे पक्ष ...

×