ads
ads
सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

•पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पांढरकवड्यात पाकला इशारा •कोलामी, बंजारा,…

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

नवी दिल्ली, १६ फेब्रुवारी – पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती…

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

•अमेरिकेच्या एनएसएचा अजित डोवाल यांना फोन, नवी दिल्ली/वॉशिंग्टन, १६…

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

•अमेरिकेतील ७० खासदारांची भूमिका, वॉशिंग्टन, १६ फेब्रुवारी – पुलवामातील…

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

•पाकिस्तानने व्यक्त केली वचनबद्धता •कुलभूषण जाधव प्रकरण, लाहोर, १६…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:27
अयनांश:
Home » दिल्ली, राज्य » केजरीवाल यांच्यावर ‘तिखट’ हल्ला

केजरीवाल यांच्यावर ‘तिखट’ हल्ला

►आरोपीला अटक,
नवी दिल्ली, २० नोव्हेंबर –

Kejriwal

Kejriwal

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर तिखट फेकून हल्ला करण्याचा प्रयत्न आज मंगळवारी करण्यात आला. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली आहे. नेहमीप्रमाणे आम आदमी पार्टीने या घटनेसाठी भाजपाला जबाबदार धरले आहे.
दिल्ली सचिवालयाच्या तिसर्‍या मजल्यावरील आपल्या दालनातून मुख्यमंत्री केजरीवाल आज दुपारी भोजनासाठी बाहेर पडत होते. हल्लेखोर बाहेरच उभा होता. प्रथम त्याने केजरीवाल यांना वाकून नमस्कार करण्याचा प्रयत्न केला, पण केजरीवाल यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हल्लेखोराने उभे होत आपल्याजवळील तिखट केजरीवाल यांच्या डोळ्यात फेकण्याचा प्रयत्न केला. यावेळी हल्लेखोराने केजरीवाल यांना धक्काबुक्कीही केली. यात केजरीवाल यांचा चष्मा खाली पडला. केजरीवालांसोबत असलेल्या सुरक्षा अधिकार्‍यांनी अनिलकुमार शर्मा नावाच्या या हल्लेखोराला अटक केली. मुख्यमंत्री कार्यालयातून मिळालेल्या प्रवेशपत्राच्या आधारेच शर्माला दिल्ली सचिवालयात प्रवेश मिळाल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे.
नारायणविहारचा रहिवासी असलेला शर्मा आपल्या आईच्या उपचारासाठी मदत मागायला केजरीवाल यांच्याकडे आला होता, असे समजते.
दिल्ली प्रदेश भाजपा अध्यक्ष खा. मनोज तिवारी यांनी हा कथित हल्ला म्हणजे केजरीवाल यांची नौटंकी असल्याचा आरोपही केला आहे.
केजरीवाल यांच्यावर झालेला हा तिसरा हल्ला आहे. याआधी एका महिलेने एका कार्यक्रमात केजरीवाल यांच्यावर शाई फेकली होती, तर एका रॅलीत एका ऑटोचालकाने केजरीवाल यांना थापड मारली होती.

Posted by : | on : 21 Nov 2018
Filed under : दिल्ली, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in दिल्ली, राज्य (129 of 673 articles)

Bjp Rally Sabarimala
निवासस्थानाबाहेर दिले धरणे, शबरीमलै, १९ नोव्हेंबर - शबरीमलै मंदिर परिसरातून ३० भाविकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ भाजपाने मुख्यमंत्री पी. विजयन् ...

×