ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य » छत्तीसगड निवडणूक दुसर्‍या टप्प्यात ७२ टक्के मतदान

छत्तीसगड निवडणूक दुसर्‍या टप्प्यात ७२ टक्के मतदान

रायपूर, २० नोव्हेंबर –

Election Voting

Election Voting

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी आज मंगळवारी घेण्यात आलेल्या दुसर्‍या आणि अंतिम टप्प्यात सुमारे ७२ टक्के मतदान झाले. यासोबतच राज्यातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असून, ११ डिसेंबर मतमोजणी होणार आहे.
मतदानाची वेळ सायंकाळी पाचपर्यंत असली, तरी मतदारांच्या लांबचलांब रांगा असल्याने वेळ वाढविण्यात आली. यामुळे मतदानाची आकडेवारी आणखी वाढण्याची शक्यता निवडणूक आयोगाने वर्तवली आहे.
९० सदस्यीय राज्य विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात नक्षलग्रस्त जिल्ह्यांमधील ७८ जागांसाठी मतदान घेण्यात आले होते. या टप्प्यात ७६ टक्के मतदानाची नोंद झाली होती. तर, आज अंतिम टप्प्यात उर्वरित ७२ जागांसाठी मतदान झाले. या टप्प्यात एकूण १०७९ उमेदवार रिंगणात होते.
काही ठिकाणी ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाडाच्या तक्रारी आल्या, पण लगेच बिघाड दुरुस्त करण्यात आल्या. त्यामुळे मतदानावर कुठलाही परिणाम पडला नाही. नक्षलवादी हिंसाचाराची शक्यता लक्षात घेऊन आयोगाने एक लाखावर जवान आणि पोलिस तैनात केले होते. यामुळे कोणत्याही भागात कुठलीही अप्रिय घटना घडली नाही. गरियाबाद, धामतारी, महासमुंद, कबिरधाम, जशपूर आणि बलरामपूर या नक्षलप्रभावित जिल्ह्यांमध्ये विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.

Posted by : | on : 21 Nov 2018
Filed under : मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य (134 of 679 articles)

Kejriwal
अटक, नवी दिल्ली, २० नोव्हेंबर - मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर तिखट फेकून हल्ला करण्याचा प्रयत्न आज मंगळवारी करण्यात आला. या ...

×