Source:तरुण भारत11 Feb 2019
•अफझलच्या फाशीचा घेणार होते बदला, श्रीनगर, १० फेब्रुवारी – जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांनी आज रविवारी सकाळी हिजबुल मुजाहिदीन व लष्कर-ए-तोयबाच्या पाच अतिरेक्यांचा भीषण चकमकीत खातमा केला. यात चार जवानही जखमी झाले असून, दगडफेक करणार्या लोकांना पांगविण्यासाठी जवानांनी केलेल्या लाठीमारात आठ नागरिक जखमी झाले...11 Feb 2019 / No Comment / Read More »
Source:तरुण भारत25 Jan 2019
•भारतीय लष्कराची धडाकेबाज कारवाई, श्रीनगर, २४ जानेवारी – दहशतवाद्यांविरोधात भारतीय लष्कराने हाती घेतलेल्या ऑपरेशन ऑलआऊटला आजवरचे सर्वाधिक यश प्राप्त झाले आहे. काश्मीर खोर्यातील बारामुल्ला जिल्हा स्थानिक अतिरेक्यांनी पूर्णपणे मुक्त झाला आहे. तथापि, काही विदेशी अतिरेकी अजूनही या जिल्ह्यात सक्रिय असून, त्यांचा जवानांकडून कसून शोध घेतला...25 Jan 2019 / No Comment / Read More »
Source:तरुण भारत6 Jan 2019
श्रीनगर, ५ जानेवारी – शुक्रवारपासून सुरू असलेल्या तूफान बर्फवृष्टीमुळे संपूर्ण काश्मीर खोर्यात बर्फाची दाट चादर पसरली असून, जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गासह अनेक मार्ग बंद झाल्याने आणि हवाई वाहतूकही ठप्प झाल्याने, या राज्याचा उर्वरित देशासोबतचा संपर्क तुटला आहे. काश्मीर खोर्यात शुक्रवारपासून बर्फवृष्टी सुरू आहे. रात्री बर्फवृष्टीची तीव्रता...6 Jan 2019 / No Comment / Read More »
Source:तरुण भारत30 Dec 2018
►शस्त्र व स्फोटकांचा मोठा साठा जप्त, श्रीनगर, २९ डिसेंबर – दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांनी आज शनिवारी सकाळी एका भीषण चकमकीत जैश-ए-मोहम्मदच्या आणखी चार अतिरेक्यांचा खातमा केला. शुक्रवारी याच भागात एका अतिरेक्याला ठार केल्यानंतर त्याचे उर्वरित साथीदार पळून गेले होते. आज सकाळी पुलवामाच्या...30 Dec 2018 / No Comment / Read More »
Source:तरुण भारत23 Dec 2018
►सुरक्षा जवानांची मोठी कामगिरी, श्रीनगर, २२ डिसेंबर – जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात सुरक्षा दलाच्या जवानांनी आज शनिवारी एका भीषण चकमकीत सहा अतिरेक्यांचा खातमा केला. या अतिरेक्यांजवळून शस्त्र व स्फोटकांचा प्रचंड मोठा साठा ताब्यात घेण्यात आला. अन्सार गझवतुल हिंद या पाकधार्जिण्या संघटनेशी संबंधित झाकिर मुसा...23 Dec 2018 / No Comment / Read More »
Source:तरुण भारत16 Dec 2018
►बहुतांश भागात कडाक्याच्या थंडीची लाट, श्रीनगर, १५ डिसेंबर – जम्मू-काश्मिरातील बहुतांश भागांमध्ये बोचर्या थंडीची लाट उसळली असून, अनेक शहरांमध्ये रात्रीच्या तापमानात कमालीची घट झाली आहे. कडाक्याच्या थंडीमुळे संपूर्ण काश्मीर खोरे गारठले आहे. पहलगाम वगळता खोर्यातील सर्व भागात रात्री आकाश निरभ्र असल्याने प्रचंड गारठा वाढला होता,...16 Dec 2018 / No Comment / Read More »
Source:तरुण भारत14 Dec 2018
►चकमकीत मारला गेला, श्रीनगर, १३ डिसेंबर – सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये ९ डिसेंबरला झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. यातील एक तरुण स्थानिक असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या तरुणाने ‘हैदर’ या चित्रपटात अभिनयही केला होता. साकिब बिलाल असे...14 Dec 2018 / No Comment / Read More »
Source:तरुण भारत30 Nov 2018
नवी दिल्ली, २९ नोव्हेंबर – पुढील वर्षी होणार्या लोकसभा निवडणुकीसोबतच जम्मू-काश्मीर विधानसभेसाठीही निवडणूक होण्याची शक्यता आयोगातील उच्चस्तरीय सूत्रांनी वर्तवली आहे. परस्परविरोधी विचारांच्या विविध राजकीय पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केल्यास ते स्थिर राहणार नाही, ही शक्यता लक्षात घेऊन राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी २१ नोव्हेंबर रोजी...30 Nov 2018 / No Comment / Read More »
Source:तरुण भारत29 Nov 2018
►शुजात बुखारी यांच्या हत्येत हात ►कोठडीतून पळाला होता कसाबचाही सहकारी, श्रीनगर, २८ नोव्हेंबर – जम्मू-काश्मिरातील ज्येष्ठ पत्रकार शुजात बुखारी यांचा मारेकरी लष्कर-ए-तय्यबाचा ‘मोस्ट वाँटेड’ अतिरेकी नावीद जट्ट याचा आज बुधवारी बडगाम जिल्ह्यात सुरक्षा दलाने दलाने खातमा केल्याची माहिती अधिकार्यांनी दिली. नावीद जट्टला याला यापूर्वी अटक...29 Nov 2018 / No Comment / Read More »
Source:तरुण भारत29 Nov 2018
►अन्यथा सज्जाद लोन असते मुख्यमंत्री, ग्वाल्हेर, २८ नोव्हेंबर – केंद्र सरकारचा दबाव असता, तर जम्मू-काश्मिरात सज्जाद लोन यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन करणे मला भाग पडले असते आणि इतिहासात माझी अप्रामाणिक मनुष्य अशी नोंद झाली असती, अशी माहिती राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी आज मंगळवारी दिली. पीडीपीने...29 Nov 2018 / No Comment / Read More »