ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » जम्मू-काश्मीर, राज्य » जम्मू-काश्मीरची विधानसभा निवडणूक लोकसभेसोबतच

जम्मू-काश्मीरची विधानसभा निवडणूक लोकसभेसोबतच

नवी दिल्ली, २९ नोव्हेंबर –

Jammu Kashmir Map

Jammu Kashmir Map

पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीसोबतच जम्मू-काश्मीर विधानसभेसाठीही निवडणूक होण्याची शक्यता आयोगातील उच्चस्तरीय सूत्रांनी वर्तवली आहे.
परस्परविरोधी विचारांच्या विविध राजकीय पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केल्यास ते स्थिर राहणार नाही, ही शक्यता लक्षात घेऊन राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी २१ नोव्हेंबर रोजी निलंबित अवस्थेत असलेली राज्य विधानसभा बरखास्त केली होती.
एखाद्या राज्याची विधानसभा बरखास्त करण्यात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सहा महिन्यांच्या आत निवडणूक घेणे आवश्यक असते. जम्मू-काश्मीरकरिता ही मुदत पुढील वर्षी २१ मे रोजी संपत आहे. लोकसभेकरिताही पुढील वर्षी मे महिन्यातच निवडणूक घेण्यात येणार असल्याने, जम्मू-काश्मीर विधानसभेची निवडणूकही लोकसभेसोबतच घेतली जाऊ शकते, असे संकेत सूत्रांनी दिले आहेत. विशेष म्हणजे, लोकसभेची आणि देशभरातील विधानसभेची कारकीर्द पाच वर्षांची असते, पण जम्मू-काश्मीर विधानसभेची कारकीर्द सहा वर्षांची आहे. २०१५ मध्ये निवडणूक झाल्यानंतर या राज्यातील विधानसभेची मुदत १६ मार्च २०२१ मध्ये संपणार होती.
लोकसभेची निवडणूक देशभरातच होत असते आणि त्यासाठी केंद्रीय दले तैनात केली जातात. याच सुरक्षेच्या कवचात राज्यात विधानसभा निवडणूक घेणे शक्य होऊ शकते, असे सूत्रांचे मत आहे.

Posted by : | on : 30 Nov 2018
Filed under : जम्मू-काश्मीर, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in जम्मू-काश्मीर, राज्य (164 of 731 articles)

Indian Army Bunkers
बुखारी यांच्या हत्येत हात ►कोठडीतून पळाला होता कसाबचाही सहकारी, श्रीनगर, २८ नोव्हेंबर - जम्मू-काश्मिरातील ज्येष्ठ पत्रकार शुजात बुखारी यांचा मारेकरी ...

×