ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:30 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » पंजाब-हरयाणा, राज्य » झाकीर मुसा शीख वेषात पंजाबमध्ये

झाकीर मुसा शीख वेषात पंजाबमध्ये

अमृतसर, ६ डिसेंबर –

Zakir Musa

Zakir Musa

काश्मिरी दहशतवादी झाकीर मुसा पंजाबमध्ये लपून बसल्याची गोपनीय माहिती समोर आली आहे. या पृष्ठभूमीवर भटिंडा आणि फिरोजपूर जिल्ह्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुसा शीख व्यक्तीच्या वेषात असू शकतो. तो अल कायदाशी संलग्न असलेली संघटना अन्सार गजवत उल हिंद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. हा दहशतवादी समूह आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी संबंधित आहे.
लष्कराचे जवान, पंजाब पोलिस आणि इतर अर्धसैनिक दलांना भटिंडा रेल्वे स्थानकासारख्या महत्त्वाच्या आणि त्या परिसरातील विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळीच तपास सुरू करण्यात आला आहे. जागो-जागी पोलिस तैनात करण्यात आले आहेत. सर्वांची कसून तपासणी केली जात आहे. दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले असून, विविध ठिकाणी त्याची पोस्टर्सही लावण्यात आली आहेत. या पोस्टरमध्ये मुसा शीख वेषात दिसत आहे.
तत्पूर्वी, नोव्हेंबरमध्येही पंजाबमधील गुरदासपूर आणि अमृतसरच्या सीमावर्ती जिल्ह्यात मुसा लपल्याची माहिती मिळाल्यानंतर पोस्टर्स लावण्यात आले होते. काश्मीर खोर्‍यात अल कायदाचा एक सेल, दहशतवादी संघटना अन्सार गजवत उल हिंदचा प्रमुख मुसाला पंजाब आणि तेथील स्थानिकांविषयी चांगली माहिती आहे. मुसाने मोहालीतील एका खासगी आभियांत्रिकी महाविद्यालयात २०१० साली प्रवेश घेतला होता. परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यामुळे त्याने २०१३ मध्ये हे शिक्षण सोडून दिले होते. पंजाबमध्ये त्याचे चांगले नेटवर्क आहे.

Posted by : | on : 7 Dec 2018
Filed under : पंजाब-हरयाणा, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in पंजाब-हरयाणा, राज्य (126 of 701 articles)

Election Voting
उद्या मतदान, नवी दिल्ली, ५ डिसेंबर - राजस्थान आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचारतोफा आज बुधवारी ...

×