ads
ads
ऊर्जित पटेल यांचा राजीनामा

ऊर्जित पटेल यांचा राजीनामा

►वैयक्तिक कारणांमुळे घेतला निर्णय, मुंबई, १० डिसेंबर – केंद्र…

राष्ट्रीय पेन्शन योजनेत कर्मचार्‍यांचे योगदान वाढणार

राष्ट्रीय पेन्शन योजनेत कर्मचार्‍यांचे योगदान वाढणार

►केंद्रीय अर्थमंत्री जेटली यांची घोषणा, नवी दिल्ली, १० डिसेंबर…

‘अग्नी-५’ची यशस्वी चाचणी

‘अग्नी-५’ची यशस्वी चाचणी

►पाच हजार किमीची मारक क्षमता ►चीन, पाक क्षेपणास्त्राच्या टप्प्यात,…

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

►मोदी सरकारचा आणखी एक विजय, लंडन, १० डिसेंबर –…

पाकला एक डॉलरही देऊ नका

पाकला एक डॉलरही देऊ नका

►निकी हेली यांनी खडसावले, न्यू यॉर्क, १० डिसेंबर –…

सार्कच्या बैठकीत गुलाम काश्मीरच्या मंत्र्यांचा समावेश

सार्कच्या बैठकीत गुलाम काश्मीरच्या मंत्र्यांचा समावेश

►भारतीय उच्चायुक्तांनी सोडली बैठक, इस्लामाबाद, १० डिसेंबर – सार्कच्या…

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

►महापालिकेत ५० जागांवर विजय, धुळे, १० डिसेंबर – पोल…

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

►मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, नवी दिल्ली, ७ डिसेंबर…

भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

►मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरे यांच्या गाडीतून प्रवास •►दोन्ही नेत्यांचे नगारा…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:49 | सूर्यास्त: 17:51
अयनांश:
Home » गुजरात, राज्य » … तर पाटीदारांना आरक्षण का नाही?

… तर पाटीदारांना आरक्षण का नाही?

►हार्दिक पटेलचा सवाल,
अहमदाबाद, ३० नोव्हेंबर –

Hardik Patel Pti

Hardik Patel Pti

महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याने गुजरातमध्ये सत्तेत असणारी भाजपा असाच निर्णय पाटीदार समाजाबद्दल का घेऊ शकत नाही, असा सवाल उपस्थित केला आहे. महाराष्ट्र सरकारने नोकरी आणि शिक्षणामध्ये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याची घोषणा केल्यानंतर हार्दिकने हे मत व्यक्त केले आहे.
ज्याप्रमाणे महाराष्ट्रातील भाजपा सरकारने मराठा समाजाच्या समाजिक आणि आर्थिक स्थितीचे सर्वेक्षण केले, तसेच सर्वेक्षण गुजरातमध्ये पाटीदार समाजाचे व्हावे, अशी मागणी त्याने यावेळी केली. गुजरातमध्ये पाटीदारांचे कोणतेही सर्वेक्षण करण्यात आले नाही. असे सर्वेक्षण केले, तर राज्यामध्ये पाटीदार हे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेले असल्याचे सिद्ध होईल, असे त्याने उत्तर गुजरातमधील पाटण शहरात पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पाटीदारांना आरक्षण लागू करण्यात राज्यातील गुजरात सरकारचा अहंकार आड येत आहे का, असा सवालही त्याने उपस्थित केला आहे.
ब्राह्मण, राजपुतांचीही आरक्षणाची मागणी
गुजरातमधील राजपूत आणि ब्राह्मण समाजाने आरक्षणाची मागणी केली आहे. इतर मागासवर्गीय आयोगाकडे ब्राह्मण आणि राजपूत संघटनांनी धाव घेतली आहे. गुजरातमध्ये राजपूत समाजाचे प्रमाण आठ टक्के असून, आम्हाला आठ टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी राजपूत समाजाच्या नेत्यांनी केली आहे. तर, अशीच मागणी ब्राह्मण संघटनांनीही केली आहे. समस्त गुजरात ब्राह्मण समाजाने ओबीसी आयोगाला पत्र पाठवले आहे. यात त्यांनी ब्राह्मण समाजात सर्वेक्षण करून त्यांचा ओबीसीत समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. संघटनेचे नेते यज्ञेश दवे यांनी सांगितले की, गुजरातमध्ये ६० लाख ब्राह्मण असून, एकूण लोकसंख्येत ब्राह्मणांचे प्रमाण नऊ टक्के आहे. यातील ४२ लाख लोक आर्थिकदृष्ट्या मागास आहेत, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे ब्राह्मणांचा ओबीसीत समावेश करणे योग्य ठरेल, असे त्यांनी सांगितले.

Posted by : | on : 1 Dec 2018
Filed under : गुजरात, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in गुजरात, राज्य (12 of 705 articles)

Jammu Kashmir Map
दिल्ली, २९ नोव्हेंबर - पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीसोबतच जम्मू-काश्मीर विधानसभेसाठीही निवडणूक होण्याची शक्यता आयोगातील उच्चस्तरीय सूत्रांनी वर्तवली आहे. परस्परविरोधी ...

×