ads
ads
दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

•कुठलीही अप्रिय घटना नाही, नवी दिल्ली, १८ एप्रिल –…

राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला

राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला

•‘सर्व मोदी चोर आहे’ वक्तव्य भोवणार, पाटणा, १८ एप्रिल…

तोडगा काढण्यासाठी जेट एअरवेजचे कर्मचारी आक्रमक

तोडगा काढण्यासाठी जेट एअरवेजचे कर्मचारी आक्रमक

•कार्यालयाबाहेर ठिय्या, मुंबई, १८ एप्रिल – बँकांकडून ४०० कोटींची…

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

कराची, १८ एप्रिल – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका महामार्गावर…

उत्तर कोरियाकडून नव्या सामरिक क्षेपणास्त्राची चाचणी

उत्तर कोरियाकडून नव्या सामरिक क्षेपणास्त्राची चाचणी

•अनेक घातक शस्त्रांनी सज्ज, सेऊल, १८ एप्रिल – एकीकडे…

पाकिस्तानात हिंदू मुलीचे अपहरण

पाकिस्तानात हिंदू मुलीचे अपहरण

•पंजाब प्रांतात निषेध आंदोलन, लाहोर, १८ एप्रिल – पंजाब…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर, १४ एप्रिल – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची…

पक्षाला राष्ट्रवादी नाव दिले, त्याचा मान राखा!

पक्षाला राष्ट्रवादी नाव दिले, त्याचा मान राखा!

•पंतप्रधान मोदी यांचा पवारांना पुन्हा चिमटा •प्रामाणिक चौकीदार हवा…

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

॥ विशेष : विश्‍वास पाठक | जिथे जिथे समाजवादी…

मोदी सरकारला श्रेय का नको?

मोदी सरकारला श्रेय का नको?

॥ प्रासंगिक : विजय चौथाईवाले | भारत हा परंपरेने…

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | उलट मोदी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:09 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » आंध्र प्रदेश-तेलंगणा, राज्य » तेलुगू देसमच्या अ‍ॅपसाठी चोरला ७.८ कोटी लोकांचा आधार डेटा

तेलुगू देसमच्या अ‍ॅपसाठी चोरला ७.८ कोटी लोकांचा आधार डेटा

•छेडछाडीचा दावा करणारा तज्ज्ञच निघाला ‘इव्हीएम चोर’!
•चंद्राबाबूंचे हात दाखवून अवलक्षण,
नवी दिल्ली, १४ एप्रिल –

N Chandrababu Naidu

N Chandrababu Naidu

सेवामित्र या अ‍ॅपसाठी टीडीपीने आंध्रप्रदेश आणि तेलंगणातील ७.८ कोटी लोकांचा आधार डेटा चोरला असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
आंध्रप्रदेशात आगामी विधानसभा निवडणुकांच्या पृष्ठभूमीवर तेलुगू देशम् पक्षाने सेवामित्र हे नवीन अ‍ॅप लाँच केले आहे. या अ‍ॅपचा करार ज्या कंपनीला दिला त्या कंपनीच्या आयटी सेलने ७ कोटी ८० लाखांहून अधिक लोकांचा डेटा चोरला असल्याची माहिती समोर आली आहे. स्टेट डेटा डिपॉझिटरीतून हा डेटा चोरण्यात आला आहे. संबंधित आयटी सेलच्या हार्ड डिस्क तपासल्यानंतर संबंधित अ‍ॅपच्या रिमुव्हेबल स्टोरेजमध्ये हा डेटा ठेवला असल्याचे स्पष्ट झाले. या डेटाचे स्वरूप युआयएडीएसारखेच असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. आधार कायदा २०१६ अंतर्गत याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी टीडीपीने सर्व आरोप फेटाळले आहेत. कोणत्याही प्रकारची गोपनीय माहिती चोरली नसल्याची माहिती टीडीपीने दिली आहे. आधारचा कोणताच कच्चा डेटा आमच्याकडे नसल्याचा खुलासा टीडीपीने केला आहे.
छेडछाडीचा दावा करणारा तज्ज्ञच निघाला ‘इव्हीएम चोर’!
ज्या व्यक्तीच्या हवाल्याने आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान इव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचा आरोप निवडणूक आयोगाकडे शनिवारी केला होता, तो व्यक्तीच इव्हीएम चोर निघाला आहे!
हरिप्रसाद नामक तज्ज्ञाच्या हवाल्याने चंद्राबाबू यांनी इव्हीएम छेडछाडीचा आरोप करीत, निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यासाठी धाव घेतली होती. नायडू यांच्या तक्रारीनंतर मुख्य निवडणूक आयुक्तांनी या तज्ज्ञाला, आयोगाच्या तांत्रिक तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष प्रोफेसर सहानी आणि निवडणूक उपायुक्त सुदीप जैन यांच्यासोबत चर्चेसाठी आमंत्रित केले. याच दरम्यान निवडणूक आयोगाने त्या व्यक्तीची चौकशी केली असता, तो हैदराबाद येथील राहणारा संशोधक हरिप्रसाद असून, २०१० मध्ये त्याला इव्हीएम चोरीप्रकरणी अटक झाली होती हे समोर आले.
एका इंग्रजी दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी तेलुगू देसमचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन इव्हीएमबाबत तक्रार केली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत असलेल्या प्रतिनिधिमंडळामध्ये हरिप्रसाद हा देखील होता. निवडणूक आयोगाला हरिप्रसाद याच्याबाबत शंका उपस्थित झाल्याने त्यांनी त्याचा इतिहास धुंडाळला. यावेळी त्याला चोरीच्या प्रकरणात अटक झाल्याचे आयोगाच्या लक्षात आले. त्यामुळे आता, निवडणूक आयोगाने दुसर्‍या कुणा तज्ज्ञाला तेलुगू देसमने चर्चेसाठी पाठवावे, असे पक्षाच्या विधि विभागाला कळविले.
दरम्यान, निवडणूक आयोगाने आज रविवारी तेलुगू देसमला पत्र लिहले असून, त्यामध्ये पक्षाचा तांत्रिक सल्लागार हरिप्रसाद याचे नाव निवडणूक आयोगाला शनिवारी भेटलेल्या तेलुगू देसम पक्षाच्या शिष्टमंडळात नसल्याचेही निदर्शनास आणून दिले आहे. तेलुगू देसमने आपल्या शिष्टमंडळातील नावांची यादी आयोगास दिली होती, हे येथे उल्लेखनीय.
तेलुगू देसमचा आक्षेप
इव्हीएम छेडछाडीच्या मुद्दावरून निवडणूक आयोग दुसरीकडे लक्ष वळवीत असल्याचा आरोप आज रविवारी तेलुगू देसमने केला आहे. हरिप्रसादच्या उपस्थितीवरून आयोग लक्ष भरकटवीत आहे, असे तेलुगू देसमने म्हटले आहे. हरि प्रसादच्या विरोधात मागील नऊ वर्षात कुठलेही आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही, असेही पक्षाने म्हटले आहे. मागील नऊ वर्षांत त्याने निवडणूक आयोगासोबत अनेक बैठकांमध्ये भाग घेतला होता, असा दावाही पक्षाने केला आहे.

Posted by : | on : 15 Apr 2019
Filed under : आंध्र प्रदेश-तेलंगणा, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंध्र प्रदेश-तेलंगणा, राज्य (3 of 725 articles)

Indian National Congress
सवाल, बंगळुरू, १४ एप्रिल - कर्नाटकच्या चित्रदुर्ग येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरमधून उतरविण्यात आलेल्या एका काळ्या बॉक्सवरून काँगे्रस मोदी ...

×