ads
ads
ऊर्जित पटेल यांचा राजीनामा

ऊर्जित पटेल यांचा राजीनामा

►वैयक्तिक कारणांमुळे घेतला निर्णय, मुंबई, १० डिसेंबर – केंद्र…

राष्ट्रीय पेन्शन योजनेत कर्मचार्‍यांचे योगदान वाढणार

राष्ट्रीय पेन्शन योजनेत कर्मचार्‍यांचे योगदान वाढणार

►केंद्रीय अर्थमंत्री जेटली यांची घोषणा, नवी दिल्ली, १० डिसेंबर…

‘अग्नी-५’ची यशस्वी चाचणी

‘अग्नी-५’ची यशस्वी चाचणी

►पाच हजार किमीची मारक क्षमता ►चीन, पाक क्षेपणास्त्राच्या टप्प्यात,…

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

►मोदी सरकारचा आणखी एक विजय, लंडन, १० डिसेंबर –…

पाकला एक डॉलरही देऊ नका

पाकला एक डॉलरही देऊ नका

►निकी हेली यांनी खडसावले, न्यू यॉर्क, १० डिसेंबर –…

सार्कच्या बैठकीत गुलाम काश्मीरच्या मंत्र्यांचा समावेश

सार्कच्या बैठकीत गुलाम काश्मीरच्या मंत्र्यांचा समावेश

►भारतीय उच्चायुक्तांनी सोडली बैठक, इस्लामाबाद, १० डिसेंबर – सार्कच्या…

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

►महापालिकेत ५० जागांवर विजय, धुळे, १० डिसेंबर – पोल…

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

►मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, नवी दिल्ली, ७ डिसेंबर…

भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

►मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरे यांच्या गाडीतून प्रवास •►दोन्ही नेत्यांचे नगारा…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:49 | सूर्यास्त: 17:51
अयनांश:
Home » पंजाब-हरयाणा, राज्य » पंजाबच्या १० मंत्र्यांनी केली सिद्धूच्या राजीनाम्याची मागणी

पंजाबच्या १० मंत्र्यांनी केली सिद्धूच्या राजीनाम्याची मागणी

चंदीगड, १ डिसेंबर –

Navjyotsingh Sidhu

Navjyotsingh Sidhu

मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांना आपले कॅप्टन न मारणारे नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर पंजाब सरकारमधील सुमारे १० मंत्री नाराज झाले असून, सिद्धू यांनी तत्काळ मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी या मंत्र्यांनी केली आहे.
सिद्धू यांना अमरिंदरसिंग यांचे मुळीच महत्त्व नसेल, तर त्यांनी आधी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि नंतर राहुल गांधी सांगतील ते काम करावे, असे या मंत्र्यांनी स्पष्ट केले. येत्या सोमवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत असून, त्यात हे मंत्री सिद्धूविरोधात जोरदार आघाडी उघडणार आहेत.
शुक्रवारी बंगळुरू येथे पत्रकारांशी बोलताना सिद्धू यांनी, मुख्यमंत्री अमरिंदरसिंग नव्हे, तर राहुल गांधी माझे कॅप्टन आहेत आणि त्यांच्याच आदेशावर मी पाकिस्तानला गेलो होतो, असे स्पष्ट केले होते. त्यांचा हा व्यवहार अमरिंदरसिंग यांच्यापेक्षाही आपण श्रेष्ठ आहोत, हे दाखविणारा आहे. पंजाबमध्ये अमरिंदर हेच आमचे नेते आहेत, त्यांना न मानणार्‍या नेत्यांची सरकारमध्ये मुळीच गरज नाही, असे या मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
इम्रानच्या निमंत्रणावरून पाकला गेलो होतो : सिद्धू
काँगे्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आदेशावरून मी पाकिस्तानला गेलो होतो, असे जाहीरपणे सांगणारे पंजाब सरकारमधील मंत्री आणि काँगे्रसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी अवघ्या २४ तासातच घूमजाव केले. मी राहुल गांधींच्या आदेशाने नाही, तर माझे मित्र असलेले पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या निमंत्रणावरून तिथे गेलो होतो, अशी सावरासावर त्यांनी केली आहे.
माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढण्यापूर्वी सत्यता जाणून घ्या. राहुल गांधी यांनी मला करतारपूर कॉरिडॉर प्रकल्पाच्या भूमिपूजनाला जाण्यासाठी सांगितले नव्हते. पंतप्रधान इम्रान खान यांच्या निमंत्रणावरून मी गेलो होतो, असे स्पष्टीकरण सिद्धू यांनी ट्विटरवर केले.

Posted by : | on : 2 Dec 2018
Filed under : पंजाब-हरयाणा, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in पंजाब-हरयाणा, राज्य (10 of 705 articles)

Rahul Gandhi 7
गांधी यांचा अजब तर्क, उदयपूर, १ डिसेंबर - हिंदुत्वाचा सार काय आहे? गीता काय सांगते? तर ते ज्ञान सर्वांकडे आहे. ...

×