ads
ads
सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

•पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पांढरकवड्यात पाकला इशारा •कोलामी, बंजारा,…

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

नवी दिल्ली, १६ फेब्रुवारी – पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती…

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

•अमेरिकेच्या एनएसएचा अजित डोवाल यांना फोन, नवी दिल्ली/वॉशिंग्टन, १६…

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

•अमेरिकेतील ७० खासदारांची भूमिका, वॉशिंग्टन, १६ फेब्रुवारी – पुलवामातील…

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

•पाकिस्तानने व्यक्त केली वचनबद्धता •कुलभूषण जाधव प्रकरण, लाहोर, १६…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:27
अयनांश:
Home » बंगाल, राज्य » बंगालमधील संलग्न रहिवाशांना जमिनींचे हक्क

बंगालमधील संलग्न रहिवाशांना जमिनींचे हक्क

►ऐतिहासिक विधेयक राज्य विधानसभेत मंजूर,
कोलकाता, १९ नोव्हेंबर –

Paschim Bengal Map

Paschim Bengal Map

उत्तर बंगालमधील संलग्न रहिवाशांना जमिनींचे हक्क प्रदान करणारे ऐतिहासिक विधेयक बंगाल विधानसभेत आज सामेवारी एकमताने पारित करण्यात आले. यामुळे बांगलादेशच्या हद्दीतील प्रदेशात राहणार्‍या या नागरिकांच्या अनिश्‍चित भविष्यालाही पूर्णविराम मिळाला आहे.
बांगलादेश आणि भारत सरकारमध्ये १ ऑगस्ट २०१५ रोजी दोन्ही देशांच्या भूभागात राहणार्‍या १६२ पाड्यांची आदानप्रदान करण्याच्या करारावर स्वाक्षर्‍या केल्या होत्या. देश स्वातंत्र्यानंतर तब्बल सात दशकांपासून चालत आलेला जगातील सर्वाधिक किचकट सीमावाद यामुळे संपुष्टात आला होता. भारताच्या हद्दीतील (बंगालमधील कूचबेहार) पाड्यांमध्ये बांगलादेशी आणि बांगलादेशच्या हद्दीतील पाड्यांमध्ये भारतीय नागरिकांचे वास्तव्य होते. या करारामुळे भारताच्या हद्दीतील पाडे बांगलादेशला आणि बांगलादेशच्या हद्दीतील पाडे भारताला मिळाले होते.
या नागरिकांना जमिनींचे हक्क देणारे ऐतिहासिक विधेयक भू-सुधार मंत्री चंद्रिमा भट्टाचार्य यांनी विधानसभेत सादर केले आणि ते अविरोध मंजूर करण्यात आले. विधेयकाच्या समर्थनार्थ बोलताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, हे विधेयक पारित झाल्यामुळे या नागरिकांना भारतीय नागरिकत्वाचा दर्जा तर मिळेलच, शिवाय नागरिकत्वाचे हक्क आणि अन्य नागरी सुविधाही प्राप्त होणार आहेत.
कूचबेहार या सीमावर्ती जिल्ह्यातील नागरिकांना लवकरच जमिनींच्या हक्काचे दस्तावेज वितरित केले जातील, तसेच आजपर्यंत ज्या हक्कापासून हे नागरिक वंचित होते, ते त्यांना शक्य तितक्या लवकर दिले जातील, अशी ग्वाही ममता बॅनर्जी यांनी दिली.
विशेष म्हणजे, सीमा वादावर तोडगा निघाल्यामुळे कूचबेहारमधील १७,१६० एकर परिसरातील १११ भारतीय प्रदेश बांगलादेशचा भाग झाले, तर बांगलादेशातील ७,११० एकर परिसरातील ५१ प्रदेश भारताला मिळाले होते. या भागातील नागरिकांना सध्या वास्तव्य आहे, तिथेच राहण्याचा किंवा आपल्या देशात परत जाण्याचे अधिकारही देण्यात आले होते. भारतीय हद्दीत राहणार्‍या सुमारे ३७,३३४ नागरिकांनी बांगलादेशात जाण्यास नकार दिला होता, तर बांगलादेशच्या हद्दीतील ९२२ नागरिकांनी भारतात वास्तव्य करणे पसंत केले होते.

Posted by : | on : 20 Nov 2018
Filed under : बंगाल, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in बंगाल, राज्य (132 of 673 articles)

Pm Modi Rally Allahabad
पुन्हा घणाघाती हल्ला ►मी इतिहास विचारला नव्हता, महासमुंद, १८ नोव्हेंबर - भूतकाळात काँगे्रसने कुणाला अध्यक्ष बनविले होते, हा माझा प्रश्‍न ...

×