ads
ads
सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

•पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पांढरकवड्यात पाकला इशारा •कोलामी, बंजारा,…

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

नवी दिल्ली, १६ फेब्रुवारी – पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती…

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

•अमेरिकेच्या एनएसएचा अजित डोवाल यांना फोन, नवी दिल्ली/वॉशिंग्टन, १६…

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

•अमेरिकेतील ७० खासदारांची भूमिका, वॉशिंग्टन, १६ फेब्रुवारी – पुलवामातील…

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

•पाकिस्तानने व्यक्त केली वचनबद्धता •कुलभूषण जाधव प्रकरण, लाहोर, १६…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:27
अयनांश:
Home » जम्मू-काश्मीर, राज्य » भारतीय लष्कराने पाळले अतिरेक्याच्या आईला दिलेले वचन

भारतीय लष्कराने पाळले अतिरेक्याच्या आईला दिलेले वचन

श्रीनगर, २६ नोव्हेंबर –

India Kashmir Unrest Army

India Kashmir Unrest Army

काश्मिरातील पुलवामा जिल्ह्यात रविवारी झालेल्या चकमकीदरम्यान भारतीय लष्कराने पाकिस्तानातून आलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या अतिरेक्याला यमसदनी धाडले. मात्र, अलिकडेच दहशतवादी झालेल्या काश्मिरातील तरुणाला जिवंत पकडण्यात आले. त्याच्या आईला काही महिन्यांपूर्वी दिलेले वचन पाळण्यासाठी भारतीय लष्कराने ही कारवाई करताना प्रचंड संयम बाळगला. त्याला जम्मू-काश्मीर पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
अतिरेक्यांच्या हालचालींवर आम्ही महिनाभरापासून पाळत ठेवली होती. अखेर बिंजारी भागात त्यांना रविवारी घेरण्यात आले. जैशच्या काही स्थानिक कार्यकर्त्यांना जिवंत पकडून आम्ही त्यांचे जाळे उद्ध्वस्त केले आहे. पाकिस्तानी अतिरेकी आणि सोहेल लोन या स्थानिक तरुणाला आम्ही घेरले होते, अशी माहिती कर्नल समर राघव यांनी दिली.
सुरक्षा दलाने परिसर घेरल्यावर चकमक सुरू होताच, पाकिस्तानी अतिरेक्याला ठार करण्यात आले, त्यानंतर सोहेलला पकडून पोलिसांच्या हवाली केले. आम्हाला त्यांच्या ताब्यातून एक एके-४७ रायफल, ३ मॅग्झिन, २ ग्रेनेड आणि एक पिस्तूल जप्त केली आहे, असेही त्यांनी सांगितले.
सोहेल चार महिन्यांपूर्वी जैश-ए-मोहम्मदमध्ये गेला होता. दहशतवादाचा मार्ग सोडून त्याने परतावे, असे आवाहन त्याच्या आई व बहिणीने केले होते. त्याने आमच्यावर गोळीबार केला, तरी आम्ही त्याला मारणार नाही, असे वचन आम्ही त्याच्या आईला दिले होते. त्याला जिवंत पकडण्यासाठी आम्हाला विशेष काळजी घ्यावी लागली, असे त्यांनी सांगितले. या चकमकीत ठार झालेल्या पाकिस्तानी अतिरेक्याची ओळख पटली असून, वासीम असे त्याचे नाव असल्याचे त्यांनी सांगितले.

Posted by : | on : 27 Nov 2018
Filed under : जम्मू-काश्मीर, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in जम्मू-काश्मीर, राज्य (115 of 673 articles)

Pm Narendra Modi 1
महाभियोगाच्या धमक्या ►पंतप्रधान मोदी यांचा स्पष्ट आरोप, अल्वर, २५ नोव्हेंबर - अयोध्येत राममंदिर बांधण्याच्या मार्गात कॉंग्रेस पक्षच आडकाठी आणत असतो. ...

×