ads
ads
ना विसरणार, ना माफ करणार!

ना विसरणार, ना माफ करणार!

•सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक! •पुलवामा हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी…

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

•पाकिस्तानला जगात एकटे पाडणार, नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी –…

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी – पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

दुबई, १० फेब्रुवारी – अबुधाबी सरकारने तेथील न्यायालयांमध्ये तिसरी…

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

॥ विशेष : बबन वाळके | ममतांना अशी वाटते…

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

॥ प्रासंगिक : विनय बन्सल | नानाजी देशमुख यांच्यासारख्या…

कोण चौकीदार? कोण चोर?

कोण चौकीदार? कोण चोर?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | राजीव कुमारपाशी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:26
अयनांश:
Home » मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य » मतदानानंतर ४८ तासांनी मतदान यंत्रे पोहोचल्याने नायब तहसीलदार निलंबित

मतदानानंतर ४८ तासांनी मतदान यंत्रे पोहोचल्याने नायब तहसीलदार निलंबित

भोपाळ, २ डिसेंबर –

Madhya Pradesh Map

Madhya Pradesh Map

मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत मतदानाचा कालावधी उलटून गेल्यानंतर राखीव मतदान यंत्र (ईव्हीएम) मुख्यालयात पोहोचल्याने एका नायब तहसिलदाराचे निलंबन करण्यात आले आहे.
मतदानाच्या ४८ तासांनंतर सागर मुख्यालयात शनिवारी राखीव ईव्हीएम पोहोचले. दरम्यान, येथील स्ट्राँग रूममध्ये दोन तासांहून अधिक काळासाठी सीसीटीव्ही कॅमेरेही बंद पडले होते. यावरून काँग्रेस आणि इतर पक्षांनी जोरदार गोंधळ घातला. यावर मध्यप्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी कांताराव यांनी सर्व मतदान यंत्रे सुरक्षित आणि सीलबंद आहेत, असे सांगत मतदारांना विश्‍वास देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, मतदान यंत्रे उशिरा पोहोचल्याने सागरच्या नायब तहसिलदाराला निलंबित करण्यात आले आहे.
खुरईहून सागर या जिल्ह्याच्या ठिकाणी ३७ राखीव ईव्हीएम पाठवण्यात आले होते. या दोन शहरांमधील अंतर २५ किमी असून, एका स्कूलबसमधून ही मतदान यंत्रे पाठवण्यात आली होती. मात्र, हे अंतर कापण्यासाठी या बसला तब्बल दोन दिवस लागले. या बसवर कोणता नोंदणी क्रमांकही नव्हता.
खुरईमध्ये गृहमंत्री भूपेंद्र सिंह यांना मोठी टक्कर देणार्‍या काँग्रेस आमदार अरुणोदय दुबे म्हणाले, ईव्हीएम पोहोचण्यास उशीर आणि बसवर नोंदणी क्रमांक नसल्याने संशय निर्माण होत आहे. या गंभीर प्रकाराची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

Posted by : | on : 3 Dec 2018
Filed under : मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य (102 of 673 articles)

Navjyotsingh Sidhu
१ डिसेंबर - मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांना आपले कॅप्टन न मारणारे नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर पंजाब सरकारमधील सुमारे १० मंत्री नाराज ...

×