ads
ads
सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

•पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पांढरकवड्यात पाकला इशारा •कोलामी, बंजारा,…

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

नवी दिल्ली, १६ फेब्रुवारी – पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती…

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

•अमेरिकेच्या एनएसएचा अजित डोवाल यांना फोन, नवी दिल्ली/वॉशिंग्टन, १६…

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

•अमेरिकेतील ७० खासदारांची भूमिका, वॉशिंग्टन, १६ फेब्रुवारी – पुलवामातील…

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

•पाकिस्तानने व्यक्त केली वचनबद्धता •कुलभूषण जाधव प्रकरण, लाहोर, १६…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:27
अयनांश:
Home » मध्य प्रदेश-छत्तीसगड » प्रश्‍न टाका, काँग्रेसरूपी एटीएममधून खोटेच येईल

प्रश्‍न टाका, काँग्रेसरूपी एटीएममधून खोटेच येईल

►अमित शाह यांचा घणाघात,
धमतरी, १७ नोव्हेंबर –

Amit Shah 03

Amit Shah 03

खोटे बोलणे, खोटी वचने देणे ही काँगे्रसची सवयच आहे. हा पक्ष जेव्हा मोठ्या संकटात सापडतो, तेव्हा विकासावर चर्चा करण्याऐवजी तो खोट्या वचनांचा आधार घेत असतो. काँगे्रस हे एक असे एटीएम आहे, जिथे तुम्ही कोणताही प्रश्‍न टाका, त्याच्या उत्तरात खोटेच बाहेर येईल, असा घणाघाती हल्ला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज शनिवारी येथे केला.
छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या दुसर्‍या आणि अंतिम टप्प्यात धमतरी येथे आयोजित भव्य निवडणूक सभेत अमित शाह बोलत होते. छत्तीसगड जेव्हा मध्यप्रदेशाच भाग होता, तेव्हा आपल्या ५५ वर्षांच्या सत्ताकाळात काँगे्रसने या राज्याच्या विकासासाठी काहीच केले नव्हते. तिथेच डॉ. रमणसिंग यांनी गेल्या १५ वर्षांच्या काळात छत्तीसगडला विकसित राज्याचा दर्जा दिला, असे अमित शाह यांनी सांगितले.
खोटी वचने देण्यात काँगे्रसला कुणीच मात देऊ शकत नाही. ही बाब मी अनेकदा सांगितली आहे. काँगे्रस एक असे एटीएम आहे, ज्यात तुम्ही आपला प्रश्‍न किंवा समस्या टाका, त्याच्या उत्तरात तुम्हाला विकास हा शब्द मिळणार नाही, तर खोट्या वचनांची मालिकाच तिथून बाहेर येईल, अशी जोरदार टीका त्यांनी केली.
काँगे्रसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि या पक्षाचे अन्य नेते छत्तीसगडमध्ये सत्तेत येण्याचे स्वप्न पाहात आहेत. आपले हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, याची खात्री त्यांना आहे. असे असतानाही ते येथील नागरिकांवर खोट्या वचनांचा वर्षाव करीत आहेत, असा टोलाही अमित शाह यांनी हाणला.

Posted by : | on : 18 Nov 2018
Filed under : मध्य प्रदेश-छत्तीसगड.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in मध्य प्रदेश-छत्तीसगड (19 of 64 articles)

Pm Narendra Modi 1
मोदी यांचे काँगे्रसला थेट आव्हान, अंबिकापूर, १६ नोव्हेंबर - जनसामान्यांच्या कल्याणाविषयी गोष्टी करणार्‍या काँगे्रस पक्षाने एकदा तरी घराण्याशी संबंध नसलेल्या ...

×