ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » आंध्र प्रदेश-तेलंगणा, राज्य » मित्र बदलण्यात चंद्राबाबू अनुभवी

मित्र बदलण्यात चंद्राबाबू अनुभवी

•केंद्रीय निधीचा वापर करण्यातही अपयशी
•पंतप्रधान मोदी यांचा हल्ला,
गुंटूर, १० फेब्रुवारी –

Pm Modi In Guntur Rally

Pm Modi In Guntur Rally

चंद्राबाबू नायडू हे माझ्यापेक्षा राजकारणात फार जास्त अनुभवी आहेत, पण त्यांचा अनुभव एकामागोमाग निवडणुका हरण्यात, सातत्याने मित्रपक्ष बदलणे आणि त्यांचे सासरे एन. टी. रामाराव यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा आहे. आंध्रप्रदेशच्या विकासासाठी केंद्र सरकारने भरपूर निधी दिला आहे, मात्र त्याचा वापर करण्यातही नायडू यांना अपयश आले आहे, असा जोरदार हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी येथे केला.
आंध्रप्रदेशचा विकास करण्याचे वचन त्यांनी राज्यातील जनतेला दिले होते, मात्र त्यांनी केंद्राच्याच योजनांना आपल्या नावाचे लेबल लावण्यास सुरुवात केली. प्रत्यक्षात त्यांनी स्वत: राज्याच्या विकासासाठी एकही योजना राबवली नाही. चंद्राबाबू आंध्रकरिता विशेष राज्याचा दर्जा मागत आहेत, पण केंद्राने या राज्याला विशेष राज्याचा दर्जा असणार्‍या राज्यांपेक्षाही कितीतरी अधिक दिले आहे. आंध्रचा विकास करण्यासाठी हा निधी पुरेसा होता, तथापि यातही त्यांना अपयश आले, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी विशाल जाहीर सभेत बोलताना केली.
रामाराव यांनी आंध्रला काँगे्रसमुक्त करण्यासाठी तेलुगू देसमची स्थापना केली आणि जावई नायडू यांनी सासर्‍याच्या विश्‍वासाला तडा देत, काँगे्रससोबत आघाडी केली. आपण किती अनुभवी आहोत, याचे स्मरण चंद्राबाबू मला नेहमीच देत आले, मी देखील ही सत्यता मान्य केली, त्यांचा कधीच अपमान केला नाही. भविष्याला अंधारात कसे न्यायचे, यात त्यांचा हातखंडा आहे, असा आरोपही मोदी यांनी केला.
आपल्या सासर्‍यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी नायडू यांनी पार पाडायला हवी. काँगे्रसला गाडण्यासाठीच टीडीपीचा जन्म झाला असताना, नायडू यांनी मात्र त्याच पक्षाच्या नेतृत्वापुढे लोटांगण घातले, असेही पंतप्रधान म्हणाले.
काँगे्रससाठी संरक्षण व्यवहार दलालीसाठीच असतात
तिरुपूर : काँगे्रससाठी आजवर झालेले सर्वच संरक्षण व्यवहार केवळ दलाली मिळविण्याचे माध्यम होते. दलाली न मिळालेले व्यवहार या पक्षाने रद्द केले आहेत, असा स्पष्ट आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी येथे केला.
जमीन व समुद्रापासून आकाशापर्यंतच्या सर्व संरक्षण व्यवहारांमध्ये काँगे्रसने घोटाळेच केले आहेत. या दलालीच्या व्यवहारात व्यस्त असलेल्या काँगे्रसने गेल्या अनेक वर्षांपासून संरक्षण दलांचे आधुनिकीकरणच होऊ दिले नाही, असे मोदी यांनी सांगितले. तामिळनाडूच्या तिरुपूर येथून जवळच असलेल्या पेरुमनाल्लूर येथे जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान बोलत होते.

Posted by : | on : 11 Feb 2019
Filed under : आंध्र प्रदेश-तेलंगणा, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंध्र प्रदेश-तेलंगणा, राज्य (62 of 731 articles)

India Kashmir Unrest Army
फाशीचा घेणार होते बदला, श्रीनगर, १० फेब्रुवारी - जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांनी आज रविवारी सकाळी हिजबुल मुजाहिदीन व ...

×