ads
ads
दोन टप्प्यानंतर ममता झोपल्याच नाहीत

दोन टप्प्यानंतर ममता झोपल्याच नाहीत

•पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, बुनियादपूर, २० एप्रिल –…

दहशतवाद, पाकला प्रत्युत्तर देण्यासाठी मोदीच पंतप्रधान हवेत : अमित शाह

दहशतवाद, पाकला प्रत्युत्तर देण्यासाठी मोदीच पंतप्रधान हवेत : अमित शाह

बंगरूळु, २० एप्रिल – देश सुरक्षित राहण्यासाठी आणि दहशतवाद…

राज्यांमध्ये लवकरच सायबर न्यायवैद्यक प्रयोगशाळा

राज्यांमध्ये लवकरच सायबर न्यायवैद्यक प्रयोगशाळा

•महिलाविरोधी गुन्ह्यांतील डीएनए चाचणी होईल शक्य, नवी दिल्ली, २०…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

कराची, १८ एप्रिल – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका महामार्गावर…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर, १४ एप्रिल – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » राजस्थान, राज्य » मुख्यमंत्रिपदासाठी पायलट, गहलोत यांच्यात संघर्ष

मुख्यमंत्रिपदासाठी पायलट, गहलोत यांच्यात संघर्ष

►निकालाच्या आधीच काँग्रेसमध्ये गटबाजी,
जयपूर, ८ डिसेंबर –

Indian National Congress

Indian National Congress

राजस्थानात काँगे्रस पक्ष सत्तेवर येईल, असे भाकीत काही जनमत चाचण्यांनी वर्तविल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार असलेले सचिन पायलट आणि अशोक गहलोत यांच्यात खुर्ची प्राप्त करण्यासाठी आतापासूनच जोरदार संघर्ष सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. या दोघांनीही दिल्लीदरबारी लॉबिंग सुरू केली आहे.
निवडणुकीचे निकाल ११ डिसेंबरला जाहीर होणार आहेत, पण निकालांची वाट न पाहता, त्यांनी आतापासूनच मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. पायलट हे काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, तर गहलोत हे पक्षाचे महासचिव आहेत.
कोण उमेदवार विजयी होणार आणि कोण पराभूत, हे देखील अद्याप स्पष्ट नाही, पण या दोघांनीही संभाव्य आमदारांचे आपापले गट तयार केले आहेत. एका गटाला सचिन पायलट मुख्यमंत्रिपदी हवा आहे. या गटातील एक सदस्य प्रतापसिंह खाचरियावास यांच्या मते, पायलट गेल्या पाच वर्षांपासून पक्षाला सत्तेत आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे तेच या पदाचे खरे दावेदार आहेत.
तर, गहलोत यांच्या समर्थकांची संख्याही कमी नाही. गहलोत हे अनुभवी नेता आहेत आणि त्यांच्या नेतृत्वातच काँगे्रस पक्ष सत्तेच्या दारापर्यंत पोहोचला आहे, त्यामुळे या पदावर केवळ त्यांचाच हक्क आहे, असा दावा या गटाने केला आहे. विशेष म्हणजे, दिल्लीदरबारी या दोन्ही नेत्यांनी लॉबिंग सुरू केले आहे. दोघेही पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेत आहेत. घ(वृत्तसंस्था)
वसुंधरांबद्दलच्या वक्तव्याचा मला खेद वाटतो : शरद यादव
नवी दिल्ली – राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा मला खेद वाटतो. मी लवकरच त्यांना या संदर्भात पत्र लिहिणार आहे, असे जदयुचे बडतर्फ नेते शरद यादव यांनी आज शनिवारी सांगितले.
माझ्या वक्तव्यावर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया मी बघितली आहे. माझे त्यांच्यासोबत फार जुने आणि घरगुती संबंध आहेत. माझ्या शब्दामुळे त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी मनापासून खेद व्यक्त करतो, असे त्यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केले.
वसुंधरा राजे आता थकलेल्या असून, त्या लठ्ठही झाल्या आहेत, त्यामुळे त्यांना आता विश्रांती देण्याची गरज आहे, असे वक्तव्य शरद यादव यांनी गुरुवारी केले होते. त्यावर संतप्त झालेल्या राजे यांनी, यादव यांच्यासारख्या अनुभवी आणि सन्माननीय नेत्याकडून मला अशा शब्दांची मुळीच अपेक्षा नव्हती. त्यांनी केवळ माझाच नव्हे, तर सर्व महिलांचा अपमान केला आहे. निवडणूक आयोगाने याची दखल घ्यावी आणि धडा मिळेल, अशी शिक्षा करावी, असे मत व्यक्त केले होते.

Posted by : | on : 9 Dec 2018
Filed under : राजस्थान, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजस्थान, राज्य (149 of 727 articles)

Amit Shah Bjp President
६ डिसेंबर - भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या कूचबिहार येथील प्रस्तावित रथयात्रेमुळे जातीय तणाव वाढण्याची शक्यता असल्याची माहिती राज्याच्या ...

×