ads
ads
दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

•कुठलीही अप्रिय घटना नाही, नवी दिल्ली, १८ एप्रिल –…

राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला

राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला

•‘सर्व मोदी चोर आहे’ वक्तव्य भोवणार, पाटणा, १८ एप्रिल…

तोडगा काढण्यासाठी जेट एअरवेजचे कर्मचारी आक्रमक

तोडगा काढण्यासाठी जेट एअरवेजचे कर्मचारी आक्रमक

•कार्यालयाबाहेर ठिय्या, मुंबई, १८ एप्रिल – बँकांकडून ४०० कोटींची…

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

कराची, १८ एप्रिल – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका महामार्गावर…

उत्तर कोरियाकडून नव्या सामरिक क्षेपणास्त्राची चाचणी

उत्तर कोरियाकडून नव्या सामरिक क्षेपणास्त्राची चाचणी

•अनेक घातक शस्त्रांनी सज्ज, सेऊल, १८ एप्रिल – एकीकडे…

पाकिस्तानात हिंदू मुलीचे अपहरण

पाकिस्तानात हिंदू मुलीचे अपहरण

•पंजाब प्रांतात निषेध आंदोलन, लाहोर, १८ एप्रिल – पंजाब…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर, १४ एप्रिल – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची…

पक्षाला राष्ट्रवादी नाव दिले, त्याचा मान राखा!

पक्षाला राष्ट्रवादी नाव दिले, त्याचा मान राखा!

•पंतप्रधान मोदी यांचा पवारांना पुन्हा चिमटा •प्रामाणिक चौकीदार हवा…

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

॥ विशेष : विश्‍वास पाठक | जिथे जिथे समाजवादी…

मोदी सरकारला श्रेय का नको?

मोदी सरकारला श्रेय का नको?

॥ प्रासंगिक : विजय चौथाईवाले | भारत हा परंपरेने…

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | उलट मोदी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:09 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » कर्नाटक, राज्य » मोदींच्या हेलिकॉप्टरमधील बॉक्स कशाचा?

मोदींच्या हेलिकॉप्टरमधील बॉक्स कशाचा?

•काँगे्रसचा सवाल,
बंगळुरू, १४ एप्रिल –
कर्नाटकच्या चित्रदुर्ग येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरमधून उतरविण्यात आलेल्या एका काळ्या बॉक्सवरून काँगे्रस मोदी यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. या बॉक्सचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झालेला आहे.
या व्हिडीओत एक काळा बॉक्स चारचाकी वाहनात ठेवताना दिसत आहे. पंतप्रधान मोदी यांचे हेलिकॉप्टर येथील हवाई पॅडवर उतरल्यानंतर लगेच हा बॉक्स हेलिकॉप्टरमधून बाहेर काढण्यात आला आणि चारचाकीत ठेवण्यात आला, असा काँगे्रसचा आरोप आहे. युवा काँग्रेसच्या माध्यम विभागाचे प्रमुख श्रीवत्स यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.
एका इंग्रजी दैनिकानेही याबाबतचे वृत्त प्रकाशित केले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष दिनेश गुड्डू राव यांनीही हा व्हिडीओ शेअर केला. त्यांनी यात असे नमूद केले की, चित्रदुर्ग येथे पंतप्रधान मोदी यांच्या हेलिकॉप्टरमधून एक रहस्यमयी बॉक्स उतरविण्यात आला आणि एका खाजगी इनोव्हा गाडीत ठेवण्यात आला. ती कार लगेच निघून गेली. या बॉक्समध्ये काय होते आणि ही गाडी कुणाची होती, याचा तपास निवडणूक आयोगाने करायलाच हवा. हा बॉक्स सुरक्षा शिष्टाचाराचा भाग का नव्हता, इनोव्हा पंतप्रधानांच्या ताफ्याचा भाग का नव्हती, ती कोणाची होती, असे अनेक प्रश्‍न त्यांनी उपस्थित केले आहेत.
व्हिडीओची दुसरी बाजू
दरम्यान, या व्हिडीओत कुठेही हा बॉक्स पंतप्रधान मोदींच्या हेलिकॉप्टरमधून उतरविला जात असल्याचे दिसत नाही. व्हिडीओत कोपर्‍यात फक्त हेलिकॉप्टरचे ब्लेड दिसत आहे. निवडणूक आयोगानेही, आपल्याकडे याबाबतची माहिती आली असल्याचे म्हटले आहे. आम्ही कर्नाटकमधील मुख्य निवडणूक अधिकार्‍याला ही माहिती पाठवली असल्याचे आयोगातील सूत्रांनी सांगितले.

https://tarunbharat.org/?p=78327
Posted by : | on : 15 Apr 2019
Filed under : कर्नाटक, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in कर्नाटक, राज्य (4 of 725 articles)

Mamata Banerjee Addresses A Press Conference
दिशाभूल करण्यासाठी धर्माचा वापर, सिलिगुडी, १३ एप्रिल - आज शनिवारी रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामाची मिरवणूक काढण्याची देशभरातच परंपरा असताना, हिंदुद्वेषाने ...

×