ads
ads
गुंतवणूकदारांचा अजूनही मोदींवर विश्‍वास

गुंतवणूकदारांचा अजूनही मोदींवर विश्‍वास

►निर्देशांकाची ६२९ अंकांची भरारी ►निवडणूक निकालांचा परिणाम नाही, मुंबई,…

तीनही मुख्यमंत्री निवडणार राहुल

तीनही मुख्यमंत्री निवडणार राहुल

►मध्यप्रदेशात कमलनाथ, राजस्थानात गहलोत, तर छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल यांची नावे…

पीक विमा योजनेसाठी राज्यात विक्रमी नोंदणी

पीक विमा योजनेसाठी राज्यात विक्रमी नोंदणी

नवी दिल्ली, १२ डिसेंबर – प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

►पाकची प्रथमच जाहीर कबुली, इस्लामाबाद, ११ डिसेंबर – अफगाणिस्तानात…

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

►मोदी सरकारचा आणखी एक विजय, लंडन, १० डिसेंबर –…

मोकाट कुत्र्यांपासून जनतेच्या रक्षणाची जबाबदारी प्रशासनाचीच

मोकाट कुत्र्यांपासून जनतेच्या रक्षणाची जबाबदारी प्रशासनाचीच

मुंबई, १२ डिसेंबर – मोकाट कुत्र्यांपासून जनतेचे रक्षण करण्याची…

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

►महापालिकेत ५० जागांवर विजय, धुळे, १० डिसेंबर – पोल…

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

►मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, नवी दिल्ली, ७ डिसेंबर…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 17:52
अयनांश:
Home » राजस्थान, राज्य » मोदींना हिंदुत्वाचा पायाच माहीत नाही

मोदींना हिंदुत्वाचा पायाच माहीत नाही

►राहुल गांधी यांचा अजब तर्क,
उदयपूर, १ डिसेंबर –

Rahul Gandhi 7

Rahul Gandhi 7

हिंदुत्वाचा सार काय आहे? गीता काय सांगते? तर ते ज्ञान सर्वांकडे आहे. ज्ञान आपल्या चहूबाजूला आहे. आणि पंतप्रधान म्हणतात की ते हिंदू आहेत. पण, त्यांना हिंदुत्वाचा मूळ पायाच माहीत नाही, असा तर्क व्यक्त करीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ते कुठल्या प्रकारचे हिंदू आहेत, असा प्रश्‍नही उपस्थित केला आहे.
राजस्थान विधानसभा निवडणुकीनिमित्त उदयपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी सर्जिकल स्ट्राईकवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. राहुल गांधी म्हणाले की, डॉ. मनमोहनसिंग पंतप्रधान असताना त्यांनीही तीन वेळा पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केले, हे तुम्हाला माहिती आहे? पाकिस्तानच्या सततच्या कुरापतींमुळे त्यांना उत्तर देण्याची आवश्यकता असल्याचे तत्कालिन लष्कराने डॉ. मनमोहनसिंग यांना सांगितले होते. मात्र, त्यांनी ही गोष्ट देशाच्या उद्देशांसाठी गुप्त ठेवली होती. सर्जिकल स्ट्राईकला राजकीय रंग दिला जात आहे. परंतु, हा निर्णय केवळ लष्कराचाच होता, असेही राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत राजकीय नेते एकमेकांच्या धर्म, जातीवर प्रश्‍न उपस्थित करीत आहेत. निवडणुकीत विकासाचा मुद्दा बाजूला पडून धर्म, जातीचा मुद्दा मांडण्यात येत असल्याचे दिसून येते. आता राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींच्या हिंदुत्वावर प्रश्‍न उपस्थित केला आहे.

Posted by : | on : 2 Dec 2018
Filed under : राजस्थान, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजस्थान, राज्य (16 of 710 articles)

Hardik Patel Pti
पटेलचा सवाल, अहमदाबाद, ३० नोव्हेंबर - महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याने ...

×