ads
ads
राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

►राफेल करारावर सर्वोच्च शिक्कामोर्तब ►निर्णय प्रक्रियाही संशयातीत • ►सर्व…

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – राफेलवरून सातत्याने खोटे बोलणार्‍या…

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

►पाकची प्रथमच जाहीर कबुली, इस्लामाबाद, ११ डिसेंबर – अफगाणिस्तानात…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » जम्मू-काश्मीर, राज्य » ‘मोस्ट वाँटेड’ नावीद नावीद जट्ट मारला गेला

‘मोस्ट वाँटेड’ नावीद नावीद जट्ट मारला गेला

►शुजात बुखारी यांच्या हत्येत हात
►कोठडीतून पळाला होता कसाबचाही सहकारी,
श्रीनगर, २८ नोव्हेंबर –

Indian Army Bunkers

Indian Army Bunkers

जम्मू-काश्मिरातील ज्येष्ठ पत्रकार शुजात बुखारी यांचा मारेकरी लष्कर-ए-तय्यबाचा ‘मोस्ट वाँटेड’ अतिरेकी नावीद जट्ट याचा आज बुधवारी बडगाम जिल्ह्यात सुरक्षा दलाने दलाने खातमा केल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. नावीद जट्टला याला यापूर्वी अटक करण्यात आली होती. मात्र, फेब्रुवारीमध्ये त्याने कोठडीतून पळ काढला होता, असेही अधिकार्‍यांनी सांगितले.
२६/११ रोजी मुंबईवर झालेल्या हल्ल्यातील प्रमुख अतिरेकी अजमल कसाबचा तो सहकारी होता, अशी माहिती पोलिस अधिकार्‍यांनी दिली असून, त्याला ठार करून सुरक्षा दलाला मोठे यश प्राप्त झाल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.
मोस्ट वॉण्टेड जट्टचा खातमा करताना झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाचे तीन जवान जखमी झाले आहेत. या भागात अतिरेकी दडून बसल्याची गोपनीय माहिती मिळताच सुरक्षा दलाने या परिसराला वेढा घातला व शोधमोहीम राबवली. त्यानंतर झालेल्या चकमकीत जट्टसह त्याच्या सहकार्‍याचा खातमा करण्यात आला.
बडगाम येथे मंगळवारी रात्री सुरू झालेली चकमक बुधवारी सकाळी संपली. या चकमकीत लष्कर-ए-तय्यबाचा काश्मीर खोर्‍यातील चीफ कमांडर नावीद जट्ट मारला गेला. याची पुष्टी चकमकस्थळावर करण्यात आली, असे पोलिस महासंचालक दिलबागसिंह यांनी सांगितले. जट्टला त्याच्या साथीदारासह ठार करण्यात आले असून, सुरक्षा दलाला मिळालेले हे एक मोठे यश असल्याचे त्यांनी सांगितले. नावीद जट्टचा मृतदेह पाकिस्तानात पाठवण्याची विनंती करणारे पत्र केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठवणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
अलिकडे दक्षिण काश्मीरमध्ये वेगवेगळ्या कारणांनी युवकांना उचलले जात आहे. त्यांना सुरक्षा दलाचा खबर्‍या ठरवून गोळ्या घातल्या जातात किंवा त्यांची कत्तल केली जाते. जट्ट हा बँक दरोड्यांमध्ये आणि पोलिस कर्मचार्‍यांच्या हत्येमध्ये सहभागी होता. त्याला ठार करण्यात आल्याने येथील नागरिकांनी सुटकेचा श्‍वास सोडला आहे, असे त्यांनी सांगितले.
तो एक धोकादायक अतिरेकी होता. त्याला अटक करून तपासणीसाठी रुग्णालयात नेले असताना, त्याने दोन पोलिसांची हत्या करून पळ काढला होता. चिथावणी देत अनेकांना त्याने दहशतवादाच्या मार्गावर ढकलले होते, असेही त्यांनी सांगितले.
सुरक्षा दलाला सतत गुंगारा देत असल्याने त्याचा शोध घेणे कठीण झाले होते. तो पळून जाण्यास यशस्वी झाल्याची अफवा आजही पसरली होती. मात्र, यावेळी तो यात सुदैवी ठरला नाही, असे त्यांनी सांगितले.
शुजात बुखारी हत्याकांडातील तो प्रमुख संशयित आहे, असे त्यांनी या हत्याकांडातील त्याच्या सहभागाबाबत विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले. शुजात बुखारी यांच्या हत्याप्रकरणी त्याच्याविरोधात पुरावे असल्याने त्याला जिवंत पकडणे आवश्यक होते. मात्र, त्याला जिवंत पकडणे अशक्य झाले होते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
तो जिवंत पकडला गेला असता, तर त्याचा या हत्याकांडात नेमका कसा सहभाग होता, याची माहिती मिळवता आली असती. मात्र, आता प्रमुख संशयित मारला गेला आहे, असेच सांगावे लागेल. दहशतवाद्यांनी सामान्य नागरिकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केल्यापासून नागरिकांचे सुरक्षा दलाला सहकार्य वाढले आहे, असेही त्यांनी सांगितले.

Posted by : | on : 29 Nov 2018
Filed under : जम्मू-काश्मीर, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in जम्मू-काश्मीर, राज्य (25 of 716 articles)

Mp Cm Shivraj Voting
२८ नोव्हेंबर - सध्या देशात पाच विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. पुढील लोकसभा निवडणुकीची उपांत्य फेरी म्हणून या पाच निवडणुकांकडे ...

×