ads
ads
सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

•पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पांढरकवड्यात पाकला इशारा •कोलामी, बंजारा,…

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

नवी दिल्ली, १६ फेब्रुवारी – पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती…

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

•अमेरिकेच्या एनएसएचा अजित डोवाल यांना फोन, नवी दिल्ली/वॉशिंग्टन, १६…

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

•अमेरिकेतील ७० खासदारांची भूमिका, वॉशिंग्टन, १६ फेब्रुवारी – पुलवामातील…

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

•पाकिस्तानने व्यक्त केली वचनबद्धता •कुलभूषण जाधव प्रकरण, लाहोर, १६…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:27
अयनांश:
Home » राजस्थान, राज्य » राममंदिराच्या मार्गात कॉंग्रेसची आडकाठी

राममंदिराच्या मार्गात कॉंग्रेसची आडकाठी

►न्यायमूर्तींना महाभियोगाच्या धमक्या
►पंतप्रधान मोदी यांचा स्पष्ट आरोप,
अल्वर, २५ नोव्हेंबर –

Pm Narendra Modi 1

Pm Narendra Modi 1

अयोध्येत राममंदिर बांधण्याच्या मार्गात कॉंग्रेस पक्षच आडकाठी आणत असतो. या प्रकरणी सुनावणी करणार्‍या न्यायमूर्तींना हा पक्ष महाभियोग आणण्याच्या धमक्या देतो, असा स्पष्ट आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी येथे केला.
राजस्थानच्या अल्वर येथे आयोजित प्रचार सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. अयोध्या खटला सुरू होता, तेव्हा कॉंग्रेसचे एक राज्यसभा खासदार म्हणाले की, २०१९ पर्यंत हा खटला सुरू करू नका, २०१९ मध्ये निवडणुका आहेत. लोकशाहीवर त्याचे गंभीर परिणाम होतील. न्यायव्यवस्थेला अशा प्रकारे राजकारणात गोवण्याचा कॉंग्रेसचा प्रकार योग्य आहे काय, असा सवाल पंतप्रधानांनी केला.
कॉंग्रेस पक्ष आणि त्यांचे वरिष्ठ नेते न्यायव्यवस्थेवर दबाव टाकत आहेत. न्यायमूर्तींना धमकावण्याचा आणि घाबरवण्याचा प्रकार कॉंग्रेसने सुरू केला आहे. त्यांना महाभियोगाची भीती दाखवली जात आहे. ही अतिशय घातक खेळी आहे. न्यायव्यवस्थेवर त्यांचा विश्‍वास राहिला नाही. राज्यसभेतील संख्याबळाच्या आधारावर ते न्यायव्यवस्थेला भीती दाखवत आहेत, पण लोकशाहीच्या या पवित्र मंदिरात मी त्यांचे काळे कारनामे कदापि यशस्वी होऊ देणार नाही, असे मोदी यांनी स्पष्ट केले.
कॉंगे्रस फक्त जातीयवादाचे राजकारण करीत असतो. सर्व सभ्यता आणि औपचारिकतांचा या पक्षाला विसर पडला आहे. भारताची घटना तयार करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा त्यांना विसर पडला. त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार द्यायला हवा, हा विचारही कॉंगे्रसच्या मनात आला नाही, तिथेच एका घराण्यातील बहुतांश सदस्यांना या पुरस्काराने सन्मानित करून टाकले, असा आरोप त्यांनी केला.

Posted by : | on : 26 Nov 2018
Filed under : राजस्थान, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजस्थान, राज्य (116 of 673 articles)

Jammu Kashmir Map
जवानही शहीद ►७२ तासांत १८ अतिरेकी ठार, श्रीनगर, २५ नोव्हेंबर - जम्मू-काश्मीरच्या शोपियॉं जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांनी आज रविवारी सकाळी ...

×