ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » जम्मू-काश्मीर, राज्य » राममाधव-उमर अब्दुल्ला यांच्यात ट्विटरयुद्ध

राममाधव-उमर अब्दुल्ला यांच्यात ट्विटरयुद्ध

नवी दिल्ली, २२ नोव्हेंबर –

Ram Madhav

Ram Madhav

जम्मू-काश्मीर विधानसभा बरखास्त करण्याच्या राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या निर्णयानंतर भाजपाचे राष्ट्रीय महासचिव तसेच जम्मू-काश्मीरचे प्रभारी राममाधव आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्यात ट्विटर युद्ध रंगले.
जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी आणि कॉंग्रेस यांनी दावा केल्यानंतर राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी आणि कॉंग्रेस यांनी कडाडून टीका केली. याचा प्रतिवाद करताना भाजपाचे राष्ट्रीय महासचिव राममाधव यांनी नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत बहिष्कार घालण्याच्या सूचना या दोन्ही पक्षांना पाकिस्तानातून मिळाल्या होत्या, त्याचप्रमाणे राज्यात एकत्र येत सरकार स्थापन करण्याचे निर्देशही या दोन्ही पक्षांना पाकिस्तानातून आले असावे, असे ट्विट राममाधव यांनी बुधवारी रात्री केले होते. यामुळे संतप्त झालेल्या उमर अब्दुल्ला यांनी राममाधव यांना आपला आरोप सिद्ध करण्याचे अन्यथा माफी मागण्याचे आव्हान दिले.
तुमच्या हातात देशातील रॉ, एनआयए, आयबी सारख्या संस्था आहेत, सीबीआय तर तुमच्या पिंजर्‍यातील पोपट आहे, त्यामुळे तुम्ही आमच्या पाकिस्तान संबंधाची चौकशी करा आणि वस्तुस्थिती जनतेसमोर आणा, असे आव्हान देत आरोप करून मैदानातून पळ काढू नका, तर ते सिद्ध करून दाखवा, असे उमर अब्दुल्ला यांनी ठणकावले होते.
उमर अब्दुल्ला तुम्ही नाराज होऊ नका, तुमच्या देशभक्तीवर मी संशय घेत नाही, असे स्पष्ट करत आपल्या गुरुवारच्या ट्विटमध्ये राममाधव यांनी म्हटले की, जम्मू काश्मीरमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी ज्या घाईगर्दीत पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स एकत्र आले, त्यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले. त्यातून मी राजकीय स्वरूपाची टीका केली. तुम्हाला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. मी केलेली टीका व्यक्तिगत स्वरूपात घेऊ नका. बाह्य दबावांचा तुम्ही इन्कार केला, त्यामुळे मी माझे ट्विट मागे घेतो, पण तुम्ही एकत्र आलाच आहात, तुमचे प्रेम दिसत आहे, तर लोकसभेची निवडणूकही तुम्ही एकत्रपणे लढवा, असे आव्हान राममाधव यांनी दिले.

Posted by : | on : 23 Nov 2018
Filed under : जम्मू-काश्मीर, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in जम्मू-काश्मीर, राज्य (181 of 731 articles)


स्थापण्याच्या दावे-प्रतिदाव्यांचा नाट्यमय शेवट, श्रीनगर, २१ नोव्हेंबर - बुधवारी सायंकाळी सुरू झालेल्या उलाढालीनंतर, सरकार स्थापन करण्यासाठी करण्यात आलेल्या दावे-प्रतिदाव्यांनंतर अखेर ...

×