ads
ads
ना विसरणार, ना माफ करणार!

ना विसरणार, ना माफ करणार!

•सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक! •पुलवामा हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी…

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

•पाकिस्तानला जगात एकटे पाडणार, नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी –…

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी – पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

दुबई, १० फेब्रुवारी – अबुधाबी सरकारने तेथील न्यायालयांमध्ये तिसरी…

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

॥ विशेष : बबन वाळके | ममतांना अशी वाटते…

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

॥ प्रासंगिक : विनय बन्सल | नानाजी देशमुख यांच्यासारख्या…

कोण चौकीदार? कोण चोर?

कोण चौकीदार? कोण चोर?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | राजीव कुमारपाशी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:26
अयनांश:
Home » बंगाल, राज्य » राष्ट्रीय हरित लवादाचा बंगाल सरकारला पाच कोटींचा दंड

राष्ट्रीय हरित लवादाचा बंगाल सरकारला पाच कोटींचा दंड

कोलकाता, २८ नोव्हेंबर –

Mamata Banerjee Addresses A Press Conference

Mamata Banerjee Addresses A Press Conference

वायुप्रदूषणावर आळा घालण्यासाठी दोन वर्षांपूर्वी सांगितलेल्या उपाययोजना करण्यास अपयशी ठरल्याने राष्ट्रीय हरित लवादाने पश्‍चिम बंगाल सरकारला पाच कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. हावडा आणि कोलकाता येथील वायुप्रदूषण रोखण्यासाठी लवादाने बंगाल सरकारला उपाययोजना सांगितल्या होत्या.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने आदेश दिल्यावर दोन आठवड्यात हा दंड भरण्यात यावा. राज्य सरकार निर्धारित अवधीत दंड भरण्यात अपयशी ठरल्यास दरमहा एक कोटी रुपये दंडाची आकारणी केली जाईल, असे राष्ट्रीय हरित लवादाच्या पूर्व क्षेत्राच्या पीठाचे न्यायाधीश एस. पी. वांगडी आणि गैर-न्यायिक सदस्य नागिन नंदा यांनी स्पष्ट केले आहे.
वायुप्रदूषण रोखण्यासाठी पश्‍चिम बंगाल सरकारला २०१६ मध्ये काही उपाययोजना करण्यास सांगण्यात आले होते. मात्र, राज्य सरकारने त्या केलेल्याच नाही, असे निरीक्षण लवादाने हा निर्णय देताना नोंदवले.
कोलकाता आणि हावडा या जुळ्या शहरांमध्ये डिझेल वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण होत आहे. ते रोखण्यासाठी विशिष्ट दिवशी सम आणि विषम वाहने रस्त्यावर आणण्याची उपाययोजना करण्यास राज्य सरकारला सांगण्यात आले होते. या व्यतिरिक्त शहरात बीएस-फोेर नसलेल्या वाहनांना शहरात प्रवेश दिला जाऊ नये, असेही सांगण्यात आले होते. मात्र, या उपाययोजनांकडे राज्य सरकारने काणाडोळा केला होता.

Posted by : | on : 29 Nov 2018
Filed under : बंगाल, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in बंगाल, राज्य (109 of 673 articles)

Satypal Malik
सज्जाद लोन असते मुख्यमंत्री, ग्वाल्हेर, २८ नोव्हेंबर - केंद्र सरकारचा दबाव असता, तर जम्मू-काश्मिरात सज्जाद लोन यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन ...

×