ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य » राहुल गांधींना मोदी फोबियाने ग्रासले

राहुल गांधींना मोदी फोबियाने ग्रासले

नरसिंगपूर, १९ नोव्हेंबर –

Amit Shah Bjp President

Amit Shah Bjp President

विरोधी पक्षांना विशेषत: काँगे्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना मोदी फोबियाने ग्रासले आहे. यामुळेच ते सातत्याने मोदी, मोदी असा जप आपल्या भाषणांमधून करीत असतात, असा जोरदार हल्ला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केला.
नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदावरून हटवणे, हेच राहुल गांधींचे लक्ष्य आहे, मात्र आमचे लक्ष्य देशातून गरिबी, बेरोजगारी आणि निरक्षरता पूर्णपणे दूर करण्याचे आहे. राहुल गांधींना मोदी फोबियाचा आजार जडला आहे. त्यांना मोदींची फार भीती वाटू लागली आहे. मोदी यांच्याशिवाय त्यांना दुसरे काही दिसत नाही आणि सूचतही नाही, असा टोला अमित शाह यांनी हाणला. येथे आयोजित भव्य निवडणूक सभेत ते बोलत होते.
मोदी यांच्या सरकारने मागील चार वर्षांच्या काळात १२९ विकासात्मक योजना सुरू केल्या आहेत. मोदींच्या काळात देशाचा विकास गतीने होत असल्याचे दिसत असतानाही विरोधक त्यांना चार वर्षांतील हिशेब मागत आहेत. तो तर मिळेलच, पण नेहरू-गांधी घराण्यातील चार पिढ्यांनी देशासाठी काय केले, याचा हिशेब राहुल गांधी यांनी द्यायला हवा, अशी स्पष्ट भूमिकाही भाजपाध्यक्षांनी विशद केली.
अलीकडेच एका निवडणूक रॅलीत राहुल गांधी यांनी आपल्या केवळ २२ मिनिटांच्या भाषणात मोदी यांच्या नावाचा ४४ वेळा उल्लेख केला. ते काँगे्रसचा प्रचार करीत आहेत की भाजपाचा, याचेच मला आश्‍चर्य वाटते.

Posted by : | on : 20 Nov 2018
Filed under : मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य (189 of 731 articles)

Paschim Bengal Map
विधेयक राज्य विधानसभेत मंजूर, कोलकाता, १९ नोव्हेंबर - उत्तर बंगालमधील संलग्न रहिवाशांना जमिनींचे हक्क प्रदान करणारे ऐतिहासिक विधेयक बंगाल विधानसभेत ...

×