ads
ads
ऊर्जित पटेल यांचा राजीनामा

ऊर्जित पटेल यांचा राजीनामा

►वैयक्तिक कारणांमुळे घेतला निर्णय, मुंबई, १० डिसेंबर – केंद्र…

राष्ट्रीय पेन्शन योजनेत कर्मचार्‍यांचे योगदान वाढणार

राष्ट्रीय पेन्शन योजनेत कर्मचार्‍यांचे योगदान वाढणार

►केंद्रीय अर्थमंत्री जेटली यांची घोषणा, नवी दिल्ली, १० डिसेंबर…

‘अग्नी-५’ची यशस्वी चाचणी

‘अग्नी-५’ची यशस्वी चाचणी

►पाच हजार किमीची मारक क्षमता ►चीन, पाक क्षेपणास्त्राच्या टप्प्यात,…

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

►मोदी सरकारचा आणखी एक विजय, लंडन, १० डिसेंबर –…

पाकला एक डॉलरही देऊ नका

पाकला एक डॉलरही देऊ नका

►निकी हेली यांनी खडसावले, न्यू यॉर्क, १० डिसेंबर –…

सार्कच्या बैठकीत गुलाम काश्मीरच्या मंत्र्यांचा समावेश

सार्कच्या बैठकीत गुलाम काश्मीरच्या मंत्र्यांचा समावेश

►भारतीय उच्चायुक्तांनी सोडली बैठक, इस्लामाबाद, १० डिसेंबर – सार्कच्या…

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

►महापालिकेत ५० जागांवर विजय, धुळे, १० डिसेंबर – पोल…

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

►मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, नवी दिल्ली, ७ डिसेंबर…

भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

►मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरे यांच्या गाडीतून प्रवास •►दोन्ही नेत्यांचे नगारा…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:49 | सूर्यास्त: 17:51
अयनांश:
Home » केरळ, राज्य » रेहाना फातिमाला अटक

रेहाना फातिमाला अटक

►शबरीमलै : धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप,
कोची, २७ नोव्हेंबर –

Rehana Fathima

Rehana Fathima

गेल्या महिन्यात शबरीमलै मंदिराचे दार उघडण्यात आल्यानंतर तिथे प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्‍या नास्तिक सामाजिक कार्यकर्त्या रेहाना फातिमा यांना, फेसबुकच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपात आज मंगळवारी अटक करण्यात आली.
रेहाना भारत संचार निगम लि.च्या कर्मचारी असून, कोचीतील बीएसएनएलच्या कार्यालयातून त्यांना पोलिसांनी अटक केली, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने दिली.
रेहाना यांच्या काही फेसबुक पोस्ट धार्मिक भावना दुखावणार्‍या असल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. त्या पडताळून पाहिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली, असे त्यांनी सांगितले. अटक करण्यात आल्यानंतर त्यांना पतनम्तिट्टा येथे आणण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयाने २८ ऑगस्ट रोजी, शबरीमलै मंदिरात १० ते ५० वयोगटातील महिलांना प्रवेश देण्यात यावा, असा ऐतिहासिक निकाल दिल्यानंतर ऑक्टोबरच्या अखेरीस मंदिराचे दार भाविकांसाठी एक महिन्याच्या विशेष विधिसाठी खुले करण्यात आले होते. त्यावेळी रेहाना फातिमा यांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता, पण संतप्त भाविकांनी त्यांचा मार्ग रोखल्यानंतर, त्यांनी फेसबुकवर विविध आक्षेपार्ह पोस्ट करून आपल्या संतप्त प्रतिक्रिया नोंदविल्या होत्या.

Posted by : | on : 28 Nov 2018
Filed under : केरळ, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in केरळ, राज्य (20 of 705 articles)

Digvijay Kamalnath Jyotiraditya Pti
जहागीरदार नवी दिल्ली, २६ नोव्हेंबर - मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक काँग्रेससाठी जीवनमरणाची झाली आहे. मध्यप्रदेशात काँग्रेस १५ वर्षांपासून सत्तेपासून दूर आहे. ...

×