ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » उत्तर प्रदेश, राज्य » वाराणसीतील संकटमोचन मंदिर बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी

वाराणसीतील संकटमोचन मंदिर बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी

वाराणसी, ५ डिसेंबर –

Up Uttar Pradesh Map

Up Uttar Pradesh Map

वाराणसीतील प्रसिद्ध संकटमोचन मंदिर बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी एका चिठ्ठीद्वारे देण्यात आली आहे. या धमकीमुळे वाराणसीमध्ये खळबळ उडाली आहे. २००६ मध्ये करण्यात आलेल्या स्फोटापेक्षा मोठा स्फोट घडवून आणू, अशी धमकी या चिठ्ठीद्वारे देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
संकटमोचन मंदिराचे महंत विश्‍वंभरनाथ मिश्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री त्यांना धमकीची चिठ्ठी मिळाली.
चिठ्ठीमध्ये संकटमोचन मंदिरात २००६ पेक्षाही मोठा स्फोट घडवून आणू, आमच्या या धमकीकडे दुर्लक्ष करू नका, असा संदेश देण्यात आल्याचे महंत मिश्र यांनी सांगितले.
धमकीची चिठ्ठी आल्यानंतर मंगळवार ४ डिसेंबरला रात्री मिश्र यांनी पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार नोंदवली आहे.
या चिठ्ठीत जमादार मियाँ आणि अशोक यादव ही दोन नावे आहेत. पोलिसांनी या दोघांवरही गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करीत आहेत. याआधी ७ मार्च २००६ रोजी संकटमोचन मंदिर, कँट स्टेशन आणि दशाश्‍वमेध घाट या ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले होते.
या स्फोटात संकटमोचन मंदिरात ७ आणि कँट स्टेशनमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला होता. तसेच स्फोटात १०० हून अधिक लोक जखमी झाले होते.

Posted by : | on : 6 Dec 2018
Filed under : उत्तर प्रदेश, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in उत्तर प्रदेश, राज्य (106 of 679 articles)

Bulandshar Roit
निरीक्षकासह दोन ठार ►वाहनांची तोडफोड ►पोलिस ठाण्यावर दगडफेक, बुलंदशहर, ३ डिसेंबर - बेकायदेशीर गोहत्येवरून सुरू झालेल्या आंदोलनाला हिसंक वळण लागल्याने ...

×