ads
ads
राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

►राफेल करारावर सर्वोच्च शिक्कामोर्तब ►निर्णय प्रक्रियाही संशयातीत • ►सर्व…

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – राफेलवरून सातत्याने खोटे बोलणार्‍या…

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

►पाकची प्रथमच जाहीर कबुली, इस्लामाबाद, ११ डिसेंबर – अफगाणिस्तानात…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य » विरोधक माझ्या आईला राजकारणात ओढताहेत

विरोधक माझ्या आईला राजकारणात ओढताहेत

पंतप्रधान मोदींचा कॉंगे्रसवर हल्ला,
छत्तरपूर, २४ नोव्हेंबर –

Pm Modi Rally Allahabad

Pm Modi Rally Allahabad

आतापर्यंत मला शिव्या देऊन झाल्या, पण त्यातून काहीच साध्य झाले नाही. आता तर विरोधकांकडे विशेषत: कॉंगे्रसकडे एकही मुद्दा नसल्याने ते माझ्या वृद्ध आईला शिव्या देत आहेत, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी कॉंगे्रसवर हल्ला चढविला.
रुपयातील घसरण ही पंतप्रधान मोदी यांच्या वृद्ध आईच्या वयातील घसरणीसारखीच आहे, असे वादग्रस्त वक्तव्य कॉंगे्रसचे नेते राज बब्बर यांनी नुकतेच केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेताना पंतप्रधानांनी कॉंगे्रस आणि या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनाही धारेवर धरले. संपुआ सरकारच्या काळात सलग दहा वर्षे १० जनपथवर सरकारचा रिमोट कंट्रोल होता. तिथून निघालेला शब्दच अंतिम आदेश असायचा, पण माझ्या सरकारचा रिमोट कंट्रोल या देशातील १३० कोटी जनतेच्या हातात आहे. त्यांचा शब्दच माझ्यासाठी अंतिम आदेश आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
कॉंगे्रस नेत्यांनी आतापर्यंत माझ्यावर यथेच्छ तोंडसुख घेतले, पण त्यांना अपेक्षित लाभ मिळाला नाही. यामुळे ते त्रस्त झाले. काहीच सूचत नसल्याने हे नेते आता माझ्या वृद्ध आईवर आपला राजकीय राग काढत आहेत.
गल्लीत किंवा गावात जेव्हा भांडण होते, तेव्हा ज्याच्या बाजूने सत्य नसेल ती व्यक्ती मुद्याला सोडून समोरील व्यक्तीच्या आईला शिव्या देत असतो. कॉंग्रेसही तशाचप्रकारे करीत आहे, असा आरोप त्यांनी केला.
जेव्हा एखाद्याजवळ मुद्दा नसतो, कुसंस्कार भरलेले असतात, अहंकार बळावलेला असतो, तेव्हाच दुसर्‍याच्या आईला शिव्या देण्याची हिंमत होते. ज्या आईला राजकारणाचा ‘र’ देखील माहीत नाही, जी आई आपल्या पूजापाठमध्ये व्यस्त आहे, त्या आईला कॉंगे्रस नेते राजकारणात घेऊन आले, अशी टीकाही त्यांनी केली.
मॅडमच्या रिमोट कंट्रोल सरकारच्या काळात बँकांची तिजोरी श्रीमंत लोकांकरिता रिकामी करण्यात आली होती, पण माझ्या सरकारने देशातील गरीब जनतेसाठी, गरजू व बेरोजगार तरुणांसाठी बँकांचे दार खुले केले, असे त्यांनी सांगितले.
‘मामा’ची इतकी चिंता का?
मध्यप्रदेशात ‘मामा’ म्हणून लोकप्रिय असलेले मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याविषयी कॉंगे्रस पक्ष इतका चिंतीत का आहे, हे मला समजले नाही. शिवराजसिंहांना मामा म्हणतात, याची काळजी या पक्षाला वाटते. क्वात्रोची मामा आणि ऍण्डरसन मामाचा विसर त्यांना इतक्या लवकर कसा पडला, असा चिमटाही पंतप्रधानांनी काढला.

Posted by : | on : 25 Nov 2018
Filed under : मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य (36 of 716 articles)

Mandya Bus Accident
२४ नोव्हेंबर - कर्नाटकातील मांड्या येथे भरधाव खाजगी बस कावेरी नदीला जोडलेल्या कालव्यात कोसळली. या भीषण अपघातात २५ प्रवाशांचा मृत्यू ...

×