ads
ads
ऊर्जित पटेल यांचा राजीनामा

ऊर्जित पटेल यांचा राजीनामा

►वैयक्तिक कारणांमुळे घेतला निर्णय, मुंबई, १० डिसेंबर – केंद्र…

राष्ट्रीय पेन्शन योजनेत कर्मचार्‍यांचे योगदान वाढणार

राष्ट्रीय पेन्शन योजनेत कर्मचार्‍यांचे योगदान वाढणार

►केंद्रीय अर्थमंत्री जेटली यांची घोषणा, नवी दिल्ली, १० डिसेंबर…

‘अग्नी-५’ची यशस्वी चाचणी

‘अग्नी-५’ची यशस्वी चाचणी

►पाच हजार किमीची मारक क्षमता ►चीन, पाक क्षेपणास्त्राच्या टप्प्यात,…

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

►मोदी सरकारचा आणखी एक विजय, लंडन, १० डिसेंबर –…

पाकला एक डॉलरही देऊ नका

पाकला एक डॉलरही देऊ नका

►निकी हेली यांनी खडसावले, न्यू यॉर्क, १० डिसेंबर –…

सार्कच्या बैठकीत गुलाम काश्मीरच्या मंत्र्यांचा समावेश

सार्कच्या बैठकीत गुलाम काश्मीरच्या मंत्र्यांचा समावेश

►भारतीय उच्चायुक्तांनी सोडली बैठक, इस्लामाबाद, १० डिसेंबर – सार्कच्या…

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

►महापालिकेत ५० जागांवर विजय, धुळे, १० डिसेंबर – पोल…

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

►मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, नवी दिल्ली, ७ डिसेंबर…

भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

►मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरे यांच्या गाडीतून प्रवास •►दोन्ही नेत्यांचे नगारा…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:49 | सूर्यास्त: 17:51
अयनांश:
Home » केरळ, राज्य » शबरीमलैत दर्शनाला भाविकांची गर्दी

शबरीमलैत दर्शनाला भाविकांची गर्दी

►पहाटे तीनपासून लांबच लांब रांगा,
शबरीमलै, १७ नोव्हेंबर –

Sabarimala Darshan

Sabarimala Darshan

शबरीमलै मंदिराचे दार शुक्रवारी सायंकाळी उघडल्यानंतर स्वामी अयप्पांच्या दर्शनासाठी आज पहाटेपासून भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सकाळपर्यंत हजारो भाविकांनी मंदिरात दर्शन घेतलेे.
वृश्‍चिकोम या मल्याळम् महिन्याच्या पहिल्याच दिवशी स्वामी अयप्पांच्या दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली. पहिल्या दिवसाची सुरुवात १२ तासांच्या हरताळने झाली. हिंदू ऐक्य वेदी संघटनेच्या महिला नेत्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अनेक संघटनांनी केरळात हरताळ पुकारला. यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले होते.
दोन महिने चालणार्‍या वार्षिक महोत्सवासाठी शुक्रवारी शबरीमलै मंदिराचे दार उघडण्यात आले होते. तथापि, १० ते ५० वर्षे वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालामुळे उद्भवलेली कोंडी आजही कायमच होती. या तणावाच्या वातावरणातही नवनियुक्त पुजारी वासुदेवन नम्बुथिरी यांच्या मार्गदर्शनात सकाळचा धार्मिक विधी पार पाडण्यात आला. यावेळी मंदिरात आणि आसपासच्या परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.
भाविकांना निलाक्कल बेस कॅम्प येथून मंदिराचे प्रवेशद्वार असलेल्या पाम्बापर्यंत आणणार्‍या केरळ राज्य वाहतूक परिवहन मंडळाच्या बसेसनाही आवश्यक ती सुरक्षा देण्यात आली होती. राज्यभरात हरताळ असतानाही बससेवा सुरू होती, याशिवाय मंदिर परिसरातील हॉटेल्स आणि दुकानेही सुरू होती.
शशिकला यांना ताब्यात घेतले
दरम्यान, शबरीमलै मंदिराचे दर्शन घेण्यासाठी ऐक्य वेदी संघटनेच्या प्रदेश अध्यक्षा के. पी. शशिकला यांना माराक्कुटम् येथे पहाटे अडीचच्या सुमारास ताब्यात घेण्यात आले. हे वृत्त वार्‍यासारखे पसरल्यानंतर विविध संघटनांनी राज्यात हरताळ पुकारला. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, बहुतांश शहरांमधील दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने आणि बाजारपेठा पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या होत्या. रस्त्यावरील वाहतूकही तुरळक होती. राज्य परिवहन मंडळाच्या शबरीमलैपर्यंत पोलिस संरक्षणात जाणार्‍या बसेस वगळता इतर वाहतूक ठप्प होती.

Posted by : | on : 18 Nov 2018
Filed under : केरळ, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in केरळ, राज्य (42 of 705 articles)

Amit Shah 03
शाह यांचा घणाघात, धमतरी, १७ नोव्हेंबर - खोटे बोलणे, खोटी वचने देणे ही काँगे्रसची सवयच आहे. हा पक्ष जेव्हा मोठ्या ...

×