ads
ads
दोन टप्प्यानंतर ममता झोपल्याच नाहीत

दोन टप्प्यानंतर ममता झोपल्याच नाहीत

•पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, बुनियादपूर, २० एप्रिल –…

दहशतवाद, पाकला प्रत्युत्तर देण्यासाठी मोदीच पंतप्रधान हवेत : अमित शाह

दहशतवाद, पाकला प्रत्युत्तर देण्यासाठी मोदीच पंतप्रधान हवेत : अमित शाह

बंगरूळु, २० एप्रिल – देश सुरक्षित राहण्यासाठी आणि दहशतवाद…

राज्यांमध्ये लवकरच सायबर न्यायवैद्यक प्रयोगशाळा

राज्यांमध्ये लवकरच सायबर न्यायवैद्यक प्रयोगशाळा

•महिलाविरोधी गुन्ह्यांतील डीएनए चाचणी होईल शक्य, नवी दिल्ली, २०…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

कराची, १८ एप्रिल – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका महामार्गावर…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर, १४ एप्रिल – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » जम्मू-काश्मीर, राज्य » हिजबुल, तोयबाच्या पाच अतिरेक्यांचा खातमा

हिजबुल, तोयबाच्या पाच अतिरेक्यांचा खातमा

•अफझलच्या फाशीचा घेणार होते बदला,
श्रीनगर, १० फेब्रुवारी –

India Kashmir Unrest Army

India Kashmir Unrest Army

जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांनी आज रविवारी सकाळी हिजबुल मुजाहिदीन व लष्कर-ए-तोयबाच्या पाच अतिरेक्यांचा भीषण चकमकीत खातमा केला. यात चार जवानही जखमी झाले असून, दगडफेक करणार्‍या लोकांना पांगविण्यासाठी जवानांनी केलेल्या लाठीमारात आठ नागरिक जखमी झाले आहेत.
केलेम गावात काही अतिरेकी आले असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्करी जवान आणि कुलगाम पोलिसांनी संयुक्त मोहीम उघडली. प्रत्येक घराची झडती सुरू असताना, एका घरात लपलेल्या अतिरेक्यांनी गोळीबार केला. जवानांनीही त्यास प्रत्युत्तर दिले. यावेळी झडलेल्या चकमकीत पाच अतिरेकी ठार झाले. आमचे चार जवानही जखमी झाले असून, त्यांच्यावर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहे, अशी माहिती लष्करी प्रवक्त्याने दिली. यातील एक अतिरेकी पीएच. डी. धारक असून, त्याचे नाव वासीम राथेर असे असल्याचे कळते. उच्चशिक्षित असतानाही फुटीरतावाद्यांनी दिशाभूल केल्याने तो हिजबुलमध्ये सामील झाला होता, अशी माहिती समोर आली आहे. या अतिरेक्यांच्या जवळून एके रायफली आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात अन्य शस्त्र व स्फोटकांचा साठा ताब्यात घेण्यात आला आहे. संसद हल्ल्यातील सूत्रधार अफझल गुरूच्या फाशीचा बदला घेण्यासाठी हे अतिरेकी मोठ्या हल्ल्याच्या तयारीत होते, असे प्रवक्ता म्हणाला.
चकमक सुरू असतानाच स्थानिक नागरिकांनी अतिरेक्यांना वाचविण्यासाठी जवानांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली, पण एकीकडे अतिरेक्यांचा सामना करतानाच जवानांनी माथेफिरू जमावालाही रोखून धरले. जवानांच्या कारवाईत आठ नागरिक जखमी झाले, असे प्रवक्त्याने सांगितले.
बुधवारी पुलवामात सुरक्षा दलाचे जवान आणि अतिरेक्यांमध्ये चकमक झडली होती. चकुरा गावात अतिरेकी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी या परिसरात शोधमोहीम राबवली होती, यात तीन अतिरेकी ठार झाले होते, तसेच १ फेब्रुवारी रोजी झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचे दोन अतिरेकी ठार झाले होते.

Posted by : | on : 11 Feb 2019
Filed under : जम्मू-काश्मीर, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in जम्मू-काश्मीर, राज्य (59 of 727 articles)

Cbi Logo
पोलिसांचा पलटवार,  कोलकाता, ९ फेब्रुवारी - पश्‍चिम बंगालमध्ये सीबीआय आणि स्थानिक पोलिस यांच्यामधील तणाव काही निवळायचे नाव घेत नाहीय्. कोलकाता ...

×