ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » अगस्ताप्रकरणी भारतीयांना ४३२ कोटींची लाच

अगस्ताप्रकरणी भारतीयांना ४३२ कोटींची लाच

►सीबीआयचा दावा,
नवी दिल्ली, ३१ डिसेंबर –

Cbi 1

Cbi 1

अगस्ता प्रकरणात लाच स्वीकारलेल्या भारतीयांना अटक होण्याची शक्यता आहे. लाच प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे हाती लागले असल्याचा दावा सीबीआयने केला आहे. मिशेल ख्रिश्‍चियन आणि गुइडो हाश्के यांनी भारतात तब्बल ४३२ कोटी रुपये लाच म्हणून दिली असल्याचे सीबीआयने म्हटले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मिशेल आणि हाश्के यांनी ८ मे २०११ रोजी दुबईत केलेल्या करारात ५.८ कोटी युरोपेक्षा जास्त रकमेचा उल्लेख होता. दुबईतील ही बैठक दोघांकडून दलालांमध्ये किती रकमेचे वाटप करायचे यासाठी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मिशेल आणि त्याचे सहकारी व हाश्के, कार्लो गेरोसा आणि त्यागी बंधू सहभागी होते. दुबईत झालेला करार महत्त्वाचा पुरावा ठरणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दोन मध्यस्थांमध्ये रक्कम वाटपाबाबतचा सौदा यामध्ये आहे. २.२ कोटी युरोपेक्षा जास्त रक्कम भारतातील एका कुटुंबासाठी आणि ३.२ कोटी युरोपेक्षा जास्त रक्कम सौद्यातील टीमसाठी वाटण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. सीबीआयनुसार, हवाई दलाचे माजी प्रमुख एस. पी. त्यागी आणि त्यांचे नातेवाईक असलेले संदीप, संजीव आणि राजीव त्यागींना १.५ कोटी युरो देण्यात येणार होते. त्यातील ३० लाख युरो त्यांना देण्यात आले.

Posted by : | on : 1 Jan 2019
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (83 of 1851 articles)

Mallikarjun Kharge1
यांचे आव्हान स्वीकारले, बुधवारी चर्चा, नवी दिल्ली, ३१ डिसेंबर राफेल व्यवहारावर काँगे्रसने सभागृहात चर्चा करावी, हे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली ...

×