ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » ‘अगस्ता’ला काळ्या यादीबाहेर का काढले?: काँग्रेस

‘अगस्ता’ला काळ्या यादीबाहेर का काढले?: काँग्रेस

नवी दिल्ली, ३० डिसेंबर –

Randeep Surjewal

Randeep Surjewal

अ‍ॅगस्ता वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर्स खरेदी व्यवहारात ३२५ कोटी रुपयांची दलाली घेणार्‍या ख्रिश्‍चियन मिशेलने, मिसेस गांधी या नावाचा उल्लेख केल्याचा दावा ईडीने केल्यानंतर भाजपा आणि काँगे्रसमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. राफेलवरून मोदी सरकारवर आरोप करणे म्हणजे, चोराच्या उलट्या बोंबा, असा चिमटा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काढल्यानंतर, आज रविवारी काँगे्रसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनीही, अ‍ॅगस्ता वेस्टलॅण्ड कंपनीला मोदी सरकारने काळ्या यादीतून बाहेर का काढले, सरकार या कंपनीचे हितचिंतक आहे काय, अशा शब्दात हल्ला चढविला.
अ‍ॅगस्ता वेस्टलॅण्ड प्रकरणात काँगे्रसप्रणीत संपुआ सरकारने १२ फेब्रुवारी २०१३ रोजी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आले, पण मोदी सरकार या कंपनीला काळ्या यादीतून बाहेर काढले, सरकारने १०० हेलिकॉप्टर्सच्या खरेदीसाठी बोली लावण्यास काळ्या यादीत असलेल्या या कंपनीला परवानगी कशी दिली, असा सवाल सुर्जेवाला यांनी पत्रपरिषदेत उपस्थित केला.
२७ फेब्रुवारी २०१३ रोजी तत्कालिन संरक्षणमंत्री ए. के. अ‍ॅण्टोनी यांनी संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशीचे आदेश दिले होते, पण भाजपाने त्याकडे दुर्लक्ष केले, असा आरोपही त्यांनी केला.
पी. चिदम्बरम् यांनीही भाजपावर टीका केली. सरकार, ईडी आणि प्रसारमाध्यमे एकत्र आली, तर देशात टीव्ही वाहिन्यांवरही खटले चालविले जातील. ईडीने न्यायालयात जे काही सांगितले, ते सर्व तोंडी होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Posted by : | on : 31 Dec 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (92 of 1851 articles)

4 Bangladeshi Citizens Arrested
दलाची कारवाई, पालघर, ३० डिसेंबर - पालघरच्या पाणजू बेटाजवळील समुद्रात तटरक्षक दलाच्या जवानांनी ६ नौकांचा पाठलाग करून १४ बांगलादेशी संशयितांना ...

×